Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिओ घेऊन आलाय 448 रुपयांच्या किंमतीत बेस्ट रिचार्ज प्लॅन! दररोज 2GB डेटा आणि 12 OTT अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार

448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि 12 ओटीटी अ‍ॅप्सची मेंबरशिप मिळणार आहे. 448 रुपयांच्या कंपनीचा हा प्लॅन सर्वच जिओ युजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2024 | 07:45 PM
जिओ घेऊन आलाय 448 रुपयांच्या किंमतीत बेस्ट रिचार्ज प्लॅन! दररोज 2GB डेटा आणि 12 OTT अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार

जिओ घेऊन आलाय 448 रुपयांच्या किंमतीत बेस्ट रिचार्ज प्लॅन! दररोज 2GB डेटा आणि 12 OTT अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 12 ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. जिओचा हा प्लॅन युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. त्यामुळे अशावेळी सर्व फायद्यांसह कमी किंमतीत रिचार्ज प्लॅन शोधणे हे एक मोठे आव्हान आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्या युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि ओटीटी अ‍ॅप्सच्या अ‍ॅक्सेससह डाटा प्लॅन पाहीजे असेल, त्यांच्यासाठी आता जिओने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि ओटीटी अ‍ॅप्सची मेंबरशिप मिळणार आहे. या प्लॅनची किंमतही कमी आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

जिओचा परवडणारा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटसह अनेक फायदे उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये, युजर्सना 28 दिवसांसाठी दररोज 2 GB फास्ट स्पीड डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा पॅक संपल्यानंतर, युजर्स अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. मात्र त्याची स्पीड 64Kbps आहे.

12 OTT ॲप्सची मेंबरशिप

या प्लॅनची ​​सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्लॅन अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर, तुम्हाला ओटीटी ॲप्सचे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. कारण या प्लॅनमध्ये एकूण 12 ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. तुम्ही Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate play आणि Discovery+ 28 दिवसांसाठी वापरू शकता.

कॉलिंग आणि एसएमएस

448 रुपये किमतीचा हा प्लॅन एका महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा प्रदान करतो. तसेच या प्लॅनमध्ये स्थानिक आणि STD कॉल्सच्या फायद्यांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. युजर्स दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात.

जिओ क्लाउड देखील विनामूल्य उपलब्ध

यासोबतच Jio च्या या प्लानमध्ये JioTV Premium आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. JioTV Premium सह, युजर्सना एकाधिक टीव्ही चॅनेल आणि मागणीनुसार कंटेट पाहण्याची संधी मिळणार आहे. यासह, JioCloud वापरकर्त्यांना त्यांचा डेटा क्लाउडमध्ये सेव्ह करण्याची परवानगी देतो.

जिओसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिओ 448 प्लॅन डिटेल्स

व्हॅलिडीटी: 28 दिवस

डेटा: दररोज 2GB डेटा, एकूण 56GB

कॉलिंग: अनलिमिटेड कॉलिंग

5G डेटा: कंपनीची 5G सेवा आहे त्या ठिकाणी अनलिमिटेड ट्रू 5G एक्सेस

ओटीटी सबस्क्रिप्शन: Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT यासह 12 हून अधिक OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये उपलब्ध

एसएमएस: दररोज 100 एसएमएस

जिओचा 11 रुपयांचा हाय स्पीड डेटा प्लॅन

जिओच्या 11 रुपयांच्या हाय स्पीड डेटा प्लॅनची व्हॅलिडीटी 1 तासाची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 1 तासासाठी हाय स्पीड इंटरनेट अनलिमिटेड डेटा दिला जातो. ज्या युजर्सना कमी वेळसाठी जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर आहे.

Web Title: Jio offers best recharge plan at just 448 rupees you will get 2 gb daily data and 12 ott apps access

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 07:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.