Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Jolla Smartphone Launched: Android आणि iOS या सिस्टिमवर स्मार्टफोन आधारीत असतात. पण आता या सिस्टिमना स्पर्धा देण्यासासाठी Linux OS सज्ज झाले आहे. Linux OS वर आधारित एक नवीन स्मार्टफोन आता लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 11:32 AM
Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोनची एंट्री
  • कंपनी गेल्या 12 वर्षापासून मार्केटमध्ये
  • Sailfish मध्ये कोणताही ट्रॅकर नाही
जेव्हा स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टमबद्दल चर्चा सुरु होते, तेव्हा Android आणि iOS या दोन नावांचा बोलबाला असतो. जेव्हा आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा Android आणि iOS या स्मार्टफोन्सपैकी एकाची निवड करावी लागते. पण आता एक स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला आहे जो Android OS नाही. पण या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन कंपनी Jolla मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन अँड्रॉईड सिस्टमवर नाही तर Linux OS वर आधारित आहे.

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

खास गोष्ट अशी आहे की, Jolla च्या स्मार्टफोन्सवर अँड्रॉईड अ‍ॅप्स कोणत्याही समस्येशिवाय अत्यंत स्मूद चालतात. स्मार्टफोन बनवणारी कंपनी Jolla ने 2013 मध्ये देखील त्यांचा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावेळी कंपनीने Sailfish OS वर आधारित फोन लाँच केला होता, जो Linux वर आधारित ऑपरेटिंग सिस्टम होता. कंपनीने आता लाँच केलेल्या नवीन फोनचं नाव Jolla Phone असं आहे. (फोटो सौजन्य – X)

Jolla Phone ची ऑपरेटिंग सिस्टम

Jolla Phone हा Linux आधारित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम Sailfish OS 5 वर चालतो. फिनलँडच्या या स्मार्टफोन कंपनीने असा दावा केला आहे की, Sailfish ऑपरेटिंग सिस्टिम यूरोपमधील एकमेव यशस्वी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम आहे. ही कंपनी गेल्या 12 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्या सॉफ्टवेयरमध्ये ट्रॅकिंग आणि डेटा कलेक्शन सारखे मॅकेनिज्म उपलब्ध नाही.

After a long silence in X, @JollaHQ is back. And we’re bringing something Europe desperately needs. The Jolla Phone: Europe’s independent smartphone running #SailfishOS 5. In 2013, when we founded Jolla from @nokia MeeGo’s ashes, people called us naive. “You can’t compete with… pic.twitter.com/A4YV2bQA6s — Jolla (@JollaHQ) December 5, 2025

कंपनीने सांगितलं आहे की, Sailfish मध्ये कोणताही ट्रॅकर, कोणत्याही बॅकग्राऊंडमध्ये डेटा कलेक्शन आणि गूगल प्ले सारखी सर्विस लपलेली नाही. हा स्मार्टफोन प्रायव्हसीवर फोकस करत आणि गूगल इकोसिसटमपासून दूर ठेवत डिझाईन करण्यात आलं आहे. ज्यामुळे यूजरकडे सर्वात जास्त कंट्रोल असतो. यासोबतच फोनमध्ये फिजिकल प्रायव्हसी स्विच देखील आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स फोनच्या मायक्रोफोन, कॅमेरा, ब्लूटूथ आणि दूसरे सेंसर बंद करू शकतात. ज्या यूजर्सना सतत त्यांच्या प्रायव्हसीबाबत चिंता असते, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. Jolla च्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. अँड्रॉईड अ‍ॅप्स या स्मार्टफोनमध्ये Jolla AppSupport द्वारे चालवली जातात.

Jolla Phone ची किंमत

या फोनची प्री – ऑर्डर सुरु झाली आहे, ज्यासाठी यूजर्सना €99 म्हणजेच सुमारे 10,406 रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्री-ऑर्डर नंतर हा स्मार्टफोन €499 म्हणजेच सुमारे 52,450 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या किंमतीतबाबत कंपनीने म्हटलं आहे की, डिव्हाईस €599 म्हणजेच सुमारे 62,960 रुपये आणि €699 म्हणजेच सुमारे 73,480 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते.

Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Jolla Phone चे फीचर्स

Jolla Phone ची डिझाईन स्क्वायरिश आहे. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये विक्रिसाठी उपलब्ध आहे. याचा बॅक पॅनल काढला जाऊ शकतो, ज्यामुळे यूजर्स या फोनची बॅटरी बदलू शकतता. Jolla Phone ला 5G कनेक्टिविटीसह 12GB रॅम आणि 256GB बिल्ट-इन स्टोरेज मिळते. या फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामुळे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये 6.36-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. Jolla Phone मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Android आणि iOS म्हणजे काय?

    Ans: Android आणि iOS हे दोन वेगवेगळे मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहेत. Android Google चे तर iOS हे Apple चे आहे.

  • Que: Android आणि iOS मधला मुख्य फरक काय आहे?

    Ans: Android ओपन-सोर्स आहे आणि विविध कंपन्या ते वापरू शकतात. iOS फक्त Apple च्या iPhone, iPad मध्येच वापरता येतो.

  • Que: कोणता OS जास्त सुरक्षित आहे — Android की iOS?

    Ans: iOS बंद इकोसिस्टिम असल्याने तुलनेने सुरक्षित मानले जाते. पण Android मध्येही Google सुरक्षा अपडेट्स देत असतो.

Web Title: Jolla phone launched android apps will run without android os privacy will increase tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर
1

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता
2

Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता

Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?
4

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.