Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. मात्र, वेळेअभावी किंवा गर्दीमुळे प्रत्यक्ष दर्शन घेणे अनेकांना शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी एअरटेलने घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेण्याची खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2026 | 12:48 PM
Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Follow Us
Follow Us:
  • लालबागच्या राजाचे घरबसल्या लाइव्ह दर्शन कसे पाहता येणार?
  • Airtel Xstream Playवर भाविकांना मिळणार खास सुविधा
  • गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर Airtelने वाढवली नेटवर्क क्षमता
गणेशोत्सव आणि लालबागच्या राजाचे दर्शन म्हणजे वेगळेच सुख. मुंबईतील प्रत्येकालाच या दिवसांत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची आस लागलेली असते पण प्रचंड गर्दी आणि वेळेची कमतरता यामुळे प्रत्येकाला बाप्पाचे दर्शन घेता येत नाही. जे भाविक प्रत्यक्ष भेट देऊ शकत नाहीत, ते श्री लालबागचा राजाचे लाइव्ह दर्शन एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर पाहू शकतात. त्यामुळे त्यांना दूर असतानाही या उत्सवाशी जोडलेले राहण्याची संधी मिळते.

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, खेतवाडीचा गणराज, आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी एअरटेलचे नेटवर्क वाढविण्यात आले आहे. जेणेकरून ग्राहकांना कॉल करता येतील, नेव्हिगेशनचा वापर करता येईल आणि त्यांच्या भेटीदरम्यानचे क्षण शेअर करता येतील. शहरातील सर्वाधिक उत्सवाच्या गर्दीच्या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असताना वाढणारी कनेक्टिव्हिटीची मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

अनेक कुटुंबांसाठी, गणपती मंडपाला भेट देणे म्हणजे मूर्तीसमोर घालवलेल्या वेळेपेक्षा बरेच काही असते. ते प्रवासादरम्यान नियोजन करतात, भेटण्याची ठिकाणे निश्चित करतात, गर्दीच्या रस्त्यांमधून मार्ग शोधतात आणि घरी असलेल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहतात. प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकणाऱ्या आप्तेष्टांसोबत हा सोहळा सामायिक करण्यासाठी फोटो, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडिया पोस्ट्सचाही वापर केला जातो.

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

एकाच परिसरात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक मोबाइल फोन वापरत असताना कॉल्स आणि मोबाइल डेटाची मागणी झपाट्याने वाढू शकते. या गर्दीच्या कालावधीत ग्राहकांना सेवा देण्यासाठी, अपेक्षित गर्दीची हालचाल आणि वापराच्या पद्धती लक्षात घेऊन एअरटेलने अतिरिक्त नेटवर्क क्षमता नियोजित केली. गणेशोत्सव मुंबई आणि त्यापलीकडेही लोकांना एकत्र आणतो. नेटवर्कची तयारी आणि एक्सस्ट्रीम प्लेवरील पाहण्याच्या सुविधेद्वारे, उत्सवादरम्यान ग्राहकांना आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यास आणि महत्त्वाचे क्षण शेअर करण्यास मदत करण्याचे एअरटेलचे उद्दिष्ट आहे.

उद्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याने मोबाइल नेटवर्कवर मोठा ताण येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन भाविकांना कॉलिंग, इंटरनेट आणि इतर डिजिटल सेवांचा सुरळीत वापर करता यावा, यासाठी एअरटेलने गिरगाव चौपाटी परिसरात नेटवर्क क्षमता वाढवण्याची आणि कनेक्टिव्हिटी सुरळीत ठेवण्याची पुरेपूर तयारी केली आहे.

Web Title: Lalbaugcha raja live darshan airtel xstream play ganeshotsav mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • airtel
  • Lalbaghcha Raja
  • Tech News

संबंधित बातम्या

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
1

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
2

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
3

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
4

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.