Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

काही दिवसांपूर्वी सरकारी कंपनी एक खास ऑफर घेऊन आली होती. ही ऑफर संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 01:27 PM
BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... अशी आहे कंपनीची ऑफर

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... अशी आहे कंपनीची ऑफर

Follow Us
Close
Follow Us:
  • Bharat Connect 26 प्लॅन मर्यादित काळासाठी उपलब्ध
  • खास ऑफर 24 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार
  • Bharat Connect 26 प्लॅनची किंमत 2626 रुपये
तुम्ही देखील बीएसएनएल यूजर आहात का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी काही दिवसांपूर्वी एक खास ऑफर घेऊन आली होती. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध होती. उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी या ऑफरचा शेवटचा दिवस आहे. सरकारी कंपनीची ही खास ऑफर काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया. सर्व बीएसएनएल यूजर्ससाठी सरकारी कंपनी एक खास ऑफर घेऊन आली आहे. ही खास ऑफर म्हणजेच Bharat Connect 26 प्लॅन. Bharat Connect 26 प्लॅन मर्यादित काळासाठी सुरु करण्यात आला होता. ही खास ऑफर 24 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत आणि या प्लॅनची किंमत किती आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

Bharat Connect 26 प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही. ही खास ऑफर अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा नसतो. तसेच मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेल्या Bharat Connect 26 प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2.6GB डेटा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Choose smarter connectivity with BSNL Bharat Connect 26 Plan and Enjoy 2.6GB data/day, unlimited calls, 100 SMS/day & 365 days validity all at just ₹2626. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c
Offer valid till 24 Feb 2026. #BharatConnect26 #BSNL… pic.twitter.com/D13rPe5iS4
— BSNL India (@BSNLCorporate) February 22, 2026

तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाणार आहे. कंपनीच्या या खास ऑफरमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. या सर्व फायद्यांमुळे हा रिचार्ज प्लॅन एक आदर्श प्लॅन ठरतो. तुम्हाला जर हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे कारण उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी ही ऑफर संपणार आहे.

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

Bharat Connect 26 रिचार्ज कसा कराल?

यूजर्स बीएसएनएलच्या ऑफिशियल पोर्टल किंवा BReX (BSNL रिचार्ज अनुभव) चॅटबोटद्वारे नवीन रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात. मात्र हा रिचार्ज प्लॅन खरेदी करायचा असेल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे शेवटचे अवघे काही तास शिल्लक आहेत. याबाबत कंपनीने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅनसह स्मार्ट कनेक्टिव्हिटी निवडा आणि फक्त 2626 रुपयांमध्ये 2.6 जीबी डेटा/दिवस, अमर्यादित कॉल, 100 एसएमएस/दिवस आणि 365 दिवसांची वैधता मिळवा.

Web Title: Last one day remaining for bsnl recharge plan offer users will get unlimited calling and many benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा
1

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू… 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा
2

AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू… 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर
3

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.