Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 मध्ये बजेट फोनही महागणार! ‘या’ कारणांमुळे Smartphone च्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता

2026 मध्ये जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे काही कारणामुळे स्मार्टफोनच्या किमती वाढवणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • 2026 मध्ये स्मार्टफोनची किंमत वाढणार
  • मेमरी चिपच्या अभावी किंमत वाढण्याची शक्यता
  • AI मुळे देखील किंमत वाढण्याची शक्यता
हल्लीच्या युगात Smartphone हे फक्त एक इलेक्ट्रॉनिक उत्पादन राहिलेले नाही. ते आज आपली गरज बनली आहे. कित्येक जणांचा एक दिवसही स्मार्टफोनशिवाय जात नाही. त्यात आकर्षक लूक, दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी यावर प्रत्येक टेक कंपनी काम करताना दिसत आहे. तसेच जीएसटी कपात झाल्याने अनेकांनी वेगवेगळ्या ब्रँड्सचे स्मार्टफोन खरेदी केले. मात्र, आता येणाऱ्या नवीन वर्षात स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

मेमरी चिपच्या किमती गेल्या काही काळापासून वाढताना दिसत आहे आणि याचा परिणाम डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी (DRAM) वापरणाऱ्या उत्पादनांवर होऊ लागला आहे. डेल, आसुस, लेनोवो आणि एचपी सारख्या कंपन्यांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

मेमरी चिपच्या अभावामुळे किमती वाढणार

अहवालांनुसार, डेल, एचपी आणि संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचे म्हणणे आहे की 2026 पर्यंत मेमरी चिपचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी डेस्कटॉप, लॅपटॉप आणि स्मार्टफोन यासारख्या मेमरी चिप्स वापरणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मायक्रोन ही अशीच एक कंपनी आहे, ज्याने कान्ज्युमार मेमरी प्रोडक्ट्स सोडून देण्याची घोषणा केली आहे आणि फक्त हाय-पॉवर्डच्या एआय चिप्स तयार करेल.

AI ची वाढती डिमांड

ग्राहक मेमरी चिप्सच्या कमतरतेमागे AI ची वाढती मागणी देखील एक प्रमुख कारण आहे. कंपन्या आता एआय एंटरप्राइझ कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन आणि इतर उपकरणांसाठी चिप्सचा तुटवडा निर्माण होत आहे.

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप

जास्त पैसे देण्याची तयारी ठेवा!

मेमरी चिपच्या कमतरतेचा परिणाम ग्राहकांना नक्कीच होईल, ज्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. कंपन्यांना आता चिप्स खरेदी करण्यासाठी जास्त खर्च येईल आणि ते हा भार त्यांच्या ग्राहकांना देतील. डेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ क्लार्क म्हणतात की त्यांनी कधीही चिपच्या किमती इतक्या वेगाने वाढताना पाहिल्या नाहीत. परिणामी, सर्व उत्पादने अधिक महाग होतील. डेलचे म्हणणे आहे की त्यांच्या उत्पादनांच्या किमती 15-20 टक्क्यांनी वाढू शकतात.

Web Title: Latest tech news smartphone laptop price can increased in 2026 due to lack of memory cheaps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • AI technology
  • smartphone
  • technology

संबंधित बातम्या

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप
1

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप

राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल
2

राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल

Realme P4x आणि Realme Watch 5 भारतात लाँच! किंमत यूजर्सच्या बजेटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

Realme P4x आणि Realme Watch 5 भारतात लाँच! किंमत यूजर्सच्या बजेटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम
4

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.