Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

क्लीन कॅमेरा आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही Motorola Edge 70 ची निवड करू शकता. दिर्घकाळ बॅटरी आणि विश्वसनीय कॅमेरा यासाठी Oppo K13 Turbo 5G स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 07:47 PM
Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • Realme 15 Pro ची लाँच किंमत 31,999 रुपये
  • क्लीन कॅमेरा आउटपुटसाठी Motorola Edge 70 ची निवड करू शकतात
  • Nothing Phone 3a Pro ची किंमत 29,999 रुपये
तुम्ही 30 हजार रुपयांच्या किंमतीत दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधताय का? असा एखादा स्मार्टफोन जो या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिला गिफ्ट करू शकता. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 2026 मध्ये स्मार्टफोनचा कॅमेरा पूर्वीपेक्षास अधिक दमदार झाला आहे. तसेच बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. तुम्ही 30 हजारांहून कमी किंमतीत उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता. बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये तुम्हाला हाय-रेजोल्यूशन सेंसर, चांगली नाइट फोटोग्राफी, 4K व्हिडीओ आणि प्रीमियम डिस्प्लेसारखे फीचर्स मिळणार आहेत.

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Realme 15 Pro

या स्मार्टफोनची लाँच किंमत 31,999 रुपये आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन बॅटरी आणि कॅमेऱ्याचा पावरहाउस आहे. Realme 15 Pro अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना सेल्फी आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीला प्राथमिकता द्यायची आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी दिली आहे, जी दिर्घकाळ वापरासाठी फायद्याची ठरते. (फोटो सौजन्य – Pinterest)

Motorola Edge 70

क्लीन कॅमेरा आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही Motorola Edge 70 ची निवड करू शकतात. या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. Motorola Edge 70 मध्ये 50MP + 50MP चा ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे, जो वाइड आणि अल्ट्रा-वाइड शॉट्समध्ये नैसर्गिक रंग ऑफर करतो. यामध्ये P-OLED डिस्प्ले आणि स्टॉक-जैसा अँड्रॉईड एक्सपीरियंसमुळे हा कॅमेरा-लवर्ससाठी एक बॅलेंस्ड निव़ ठरते.

Nothing Phone 3a Pro

नथिंगच्या या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. जर तुम्हाला बजेट किंमतीत टेलीफोटो कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही या स्मार्टफोनची निवड करू शकता. Nothing Phone (3a) Pro स्मार्टफोनच्या बाबतीत एक वेगळी निवड ठरते. या डिव्हाईसमध्ये 50MP पेरिस्कोप कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम) देण्यात आला आहे, जो पोर्ट्रेट आणि झूम शॉट्समध्ये अतिशय उत्तम रिझल्ट ऑफर करतो. यूनिक डिझाईनमुळे हा स्मार्टफोन गिफ्टिंगसाठी अतिशय खास ठरतो.

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Oppo K13 Turbo 5G

दिर्घकाळ बॅटरी आणि विश्वसनीय कॅमेरा यामुळे हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरतो. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये आहे. Oppo K13 Turbo 5G अशा यूजर्ससाठी चांगला पर्याय ठरणार आहे, ज्यांना कॅमेरासोबत दिवसभर बॅटरी हवी आहे. स्मार्टफोनचा 50MP कॅमेरा दिवसाच्या प्रकाशात फोटोग्राफीमध्ये चांगले काम करतो, तर 7000mAh बॅटरीमुळे तो प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण होतो.

Web Title: Gift these best camera smartphones to your favourite person on the occasion of valentines day 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Valentines Day

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.