Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki : मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात, मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या

Maruti Suzuki : मारुती सुझुकीने CNG आणि AMT तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या Swift, Baleno आणि Dzire या तीन कार बाजारात उपलब्ध केल्या आहेत. या कारमध्ये 1.2-लिटर Z-Series पेट्रोल इंजिन, 5-स्पीड AMT गिअरबॉक्स आणि आधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 19, 2026 | 05:41 PM
Auto Mobile : ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Auto Mobile : ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • नव्या गाड्या बाजारात उपल्बध
  • मुख्य मॉडेल्स, किंमत आणि मायलेज
  • फीचर्स आणि वैशिष्ट्ये
 

Maruti Suzuki :  आता देशात वाहन बाजारात फँक्टरी मध्ये तयार करण्यात येणाऱ्या बाजारात पहिल्यांदाच सामान्य माणसांना परवडेल अशा कमी किमती मध्ये मारुती सुझुकिने नविन कार बाजारात आणल्या आला. मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशातील वाहन बाजारात पहिल्यांदाच आपल्या फॅक्टरी-फिटेड S-CNG कार बरोबर ऑटोमॅटिक (AMT) गियरबॉक्सची सांगड असलेली कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना सीएनजीच्या किफायतशीर इंधना बरोबर ऑटोमॅटिक कार चालवण्याचा अनुभवही घेता येणार आहे.

नव्या गाड्या बाजारात उपल्बध

मारुती सुझुकीच्या सुरुवातीच्या लोकप्रिय मॅाडेल्स पैकी तिन नव्या गाड्या बाजारात उपल्बध होणार आहे. या तिन्ही गाड्यांमध्ये १.२ लिटर ची सुविधा ३ सिलेंडर Z सिरीज पेट्रोरल इंजिन आणि ५ स्पीड ऑटोमॅटीक मॅन्युअल ट्रन्सफरमेशन गियर बॅाक्स देण्यात आला आहे.

 

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

मुख्य मॉडेल्स, किंमत आणि मायलेज

या तिन्ही गाड्यांमध्ये मारुती स्विफ्ट (Swift CNG AMT)ची किंम ७.९२ लाख एवढी असू ती ३५.३४ किमी मायलेज देते
मारुती बलेनो (Baleno CNG AMT) ८.३२ लाख ३४.४७ किमी , मारुती डिझायर (Dzire CNG AMT) ८.५३ लाख ३६.४७ किमी मायलेज देते.

Maruti Baleno vs Hyundai i20: फॅमिलीसाठी Baleno की Hyundai i20? किंमत, फीचर्स अन् सेफ्टीमध्ये कोण भारी? जाणून घ्या फरक

फीचर्स आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकिच्या या नव्या कारच्या फीचर्स आणि वैशिष्टये बद्दल म्हटलं तर ही कार क्लच-फ्री ड्रायव्हिंग असून कार चालकाला ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबण्याचा त्रास होणार नाही. मारुती सुझुकिच्या या कारला सर्वात जास्त मायलेज: आणि विशेष म्हणजे, मॅन्युअल (Manual)व्हर्जनपेक्षा या गाड्यांचे AMT व्हर्जन थोडे जास्त मायलेज देते असे कंपनीने म्हटले आहे. मारुती सुझुकिच्याया कार मध्ये ६ एअरबॅग्ज, ईएसपी (ESP) आणि हिल होल्ड असिस्ट सारखे आधुनिक सुरक्षा फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

या मध्ये  सीएनजी आणि एएमटी एकत्र येण्याचे जास्त फायदे आहेत. मारुतीच्या सीनजी कारच्या जबरदस्त मायलेजसाठी ओळखल्या जातात. एएमटी तंत्रज्ञानामुळे या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही. तर ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलण्याची आणि क्लच दाबण्याची गरज पडणार नाही.  नेहमीच्या ऑटोमॅटिक (CVT किंवा Torque Converter) कारच्या तुलनेत एएमटी कारची किंमत आणि त्यांचा मेंटेनन्स खूप कमी असतो . भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्सनंतर आणि सीएनजी ऑटोमॅटिक कार लाँच करणारा मारुती सुझुकी हा दुसरा मोठा ब्रँड बनला आहे. शहरांमधील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे या नव्या गाड्यांना ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे .

Web Title: Maruti suzuki cng amt cars swift baleno dzire price mileage features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Affordable Cars
  • auto mobile
  • auto news
  • Maruti
  • Maruti suzuki Dzire

संबंधित बातम्या

Best EV: शहरात रोज चालविण्यासाठी कोणती EV उत्तम? OLA S1 Pro की Ather 450X, तुम्ही काय निवडाल
1

Best EV: शहरात रोज चालविण्यासाठी कोणती EV उत्तम? OLA S1 Pro की Ather 450X, तुम्ही काय निवडाल

Tata Motors Car Sales in August 2026: EV मार्केटमध्ये टाटाची ‘चौकार’ कामगिरी! दर चारपैकी एका कारवर टाटाचा शिक्का
2

Tata Motors Car Sales in August 2026: EV मार्केटमध्ये टाटाची ‘चौकार’ कामगिरी! दर चारपैकी एका कारवर टाटाचा शिक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.