भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीने अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यातही सर्वात जास्त डिमांड ही Maruti Suzuki Dzire ला असते. चला या कारच्या ईएमआय आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेऊयात.
कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये मारुती डिझायरच्या नवीन व्हेरियंटला नुकतेच लाँच केले आहे. चला जाणून घेऊया जर ही कार 2 लाख रुपये देऊन खरेदी केली तर किती ईएमआय आपल्याला द्यावा लागेल.
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने अनेक उत्तम गाड्या MPV आणि SUV ऑफर केल्या आहेत. कंपनी लवकरच नवीन जनरेशन मारुती डिझायर कॉम्पॅक्ट सेडान लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
भारतातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी नवीन कार एडिशन लवकरच लॉंच करणार आहे. कंपनी लोकप्रिय सेडान कारची नवीन जनरेशन 2025 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये लॉन्च करण्याची अपेक्षा आहे.