इंस्टाग्राम लवकरच रील्ससाठी 'पिक्चर-इन-पिक्चर' (PiP) फिचर लाँच करत आहे. यामुळे युजर्स रील्स पाहण्यासोबतच इतर ॲप्स वापरू शकतील. या फिचरची चाचणी सुरू असून लवकरच ते उपलब्ध होणार आहे.
Earning From Instagram: इन्स्टाग्राम वापरत नाही असा क्वचितच कोणी असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की लोक इन्स्टाग्रामवरून खूप पैसे कमवतात? चला जाणून घेऊया कोणता देश सर्वात जास्त कमाई करतो.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मुखिजाने जवळजवळ दोन महिन्यांनंतर इंस्टाग्रामवर तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की अश्लील टिप्पणी कॉन्ट्रोवर्सीनंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
रोमांस स्कॅमच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन इंस्टाग्राम लवकरच एक नवीन फीतर लाँच करणार आहे. याशिवाय कंपनी एका फीचरची चाचणी देखील करत आहे, ज्याचं नाव कमेंट्स डिसलाईक असं आहे. हे फीचर…
Instagram Story Hide: लोक अनेकदा त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण इंस्टाग्रामवर शेअर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? इंस्टाग्रामवरील एका फिचरच्या मदतीने तुम्ही तुमची स्टोरी निवडक लोकांपासून हाइड करून ठेवू शकता.
तरुणांना सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यासाठी आणि पालकांचे नियंत्रण मजबूत करण्यासाठी इंस्टाग्रामचे नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य भारतातील 16 वर्षांखालील सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
मुकेश पंडित उर्फ डॅनी पंडित इंस्टाग्रामवर फार व्हायरल आहे. सोशल मीडियावर तो फार सुप्रसिद्ध आहे. कॉमेडी रील्स बनवणे आणि लोकांचे मनोरंजन करणे, हे डॅनीचे काम आहे. राज्यभरात त्र्याची बरीच चाहते…
इंस्टग्रामवर एका पोस्टमध्ये एक व्यक्ती असा प्रकारचा डोसा बनवत आहे. जे तुम्ही कधी खाल्ला नसणार आणि नसेल खाल्लात तर स्वतःला नशीबवान समजा कारण या पट्ठ्याने केलाय डोस्यावर असा अत्याचार कि…