Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

WhatsApp ने आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या AI चॅटबॉट्सचे दरवाजे बंद केले आहेत. यासंबंधित कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम OpenAI, Perplexity, Luzia आणि Poke सारख्या कंपन्यांवर होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 11:41 AM
WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • WhatsApp वर ChatGPT ला रेड सिग्नल
  • ChatGPT प्रेमींना धक्का
  • Meta चा कडक निर्णय

WhatsApp चा मालक असलेली कंपनी मेटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp युजर्सवर होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, आता युजर्स थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर करू शकणार नाहीत. मेटाने हा नवीन निर्णय घेत सांगितलं आहे की, आता मेजेसिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे युजर्स WhatsApp वर केवळ मेटा AI असिस्टेंटचाच वापर करू शकणार आहेत. याशिवाय युजर्ससाठी इतर सर्व थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर बॅन केला जाणार आहे.

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा ओपनएआई आणि परप्लेक्स्टिी सारख्या कंपन्यांना मोठा झटका लागणार आहे. या कंपन्या AI च्या शर्यतीत मेटाला टक्कर देत आहेत. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स आता WhatsApp वर केवळ मेटा AI चा वापर करू शकणार आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp चा अशा युजर्सवर मोठ्या प्रमाणात होणार आहे, जे चॅटजीपीटीचा वापर करत असतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कधीपासून लागू होणार हा नवीन नियम?

मेटाचा हा नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू केला जाणार आहे. म्हणजेच 15 जानेवारीनंतर WhatsApp वर ChatGPT आणि परप्लेक्सिटी AI सारखे चॅटबोट्स ऑपरेट केले जाणार नाहीत. यासाठी मेटाने WhatsApp Business API अपडेट केले आहे. कंपनीच्या अपडेटेड पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर एखादी कंपनी चॅटबॉट ही मुख्य सेवा देत असेल, तर ती कंपनी WhatsApp बिझनेस सोल्युशन वापरू शकत नाही.

व्यवसायावर कसा होणार परिणाम?

मेटाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, या निर्णयामुळे ट्रॅवल कंपन्या आणि ई-कॉम ब्रँड्ससह अशा व्यवसायांवर कोणताही परिणाम होणार नाही, जे ऑटोमेटेड कस्टम सर्विस बॉट्स आणि दूसरे लिमिटेड पद्धतींचा वापर करत आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम अशा AI स्टार्टअप्सवर होणार आहे, जे WhatsApp द्वारे ग्राहकांना चॅट-आधारित सहाय्यक प्रदान करणे. मेटाने सांगितलं आहे की, या ट्रेंडमुळे त्याच्या पायाभूत सुविधा आणि सपोर्ट सिस्टमवर दबाव येत आहे. मेटाचे म्हणणे आहे की WhatsApp बिझनेस एपीआय हे व्यवसाय आणि ग्राहकांमधील संवाद सुलभ करण्यासाठी डिझाइन केले गेले होते, मोठे एआय मॉडेल्स होस्ट करण्यासाठी नाही.

Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस

मेसेज लिमिट सेट करण्याचा देखील निर्णय घेतला

स्पॅम रोखण्यासाठी आता WhatsApp आता एक नवीन निर्णय घेणार आहे. याअंतर्गत, उत्तर न देणाऱ्या लोकांना पाठवलेल्या मेसेजवर मंथली लिमिट लागू केली जाऊ शकते. हा निर्णय व्यवसायांना तसेच यूजर्सना लागू होईल. पुढील काही आठवड्यात अनेक देशांमध्ये चाचण्या सुरू होतील. कंपनी सतत त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करत आहेत. हे बदल युजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहेत. मात्र याचा वाईट परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Meta bans third party ai chatbots including chatgpt on whatsapp know the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • chatgpt
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
1

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस
2

Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
3

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?
4

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.