Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

पॉलिसी खरेदी करण्यापासून ते हप्ता (Premium) भरणे आणि क्लेम ट्रॅक करण्यापर्यंत सगळं काही आता एका साध्या चॅटद्वारे शक्य आहे. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट देखील करू शकता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 09:17 PM
तुमचा विमा आता तुमच्या खिशात! (Photo Credit- AI)

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • तुमचा विमा आता तुमच्या खिशात!
  • आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर
  • जाणून घ्या कसे…
Insurance on WhatsApp: विमा (Insurance) काढणं किंवा त्याचं नूतनीकरण करणं म्हटलं की डोळ्यांसमोर कागदपत्रांचे ढीग आणि चकरा मारणं येतं. पण आता तो त्रास विसरा! भारतात कोट्यवधी लोक ज्या अ‍ॅपचा वापर आपल्या जवळच्या लोकांशी बोलण्यासाठी करतात, तेच व्हॉट्सॲप आता विम्याच्या कामांचे मुख्य केंद्र बनले आहे. पॉलिसी खरेदी करण्यापासून ते हप्ता (Premium) भरणे आणि क्लेम ट्रॅक करण्यापर्यंत सगळं काही आता एका साध्या चॅटद्वारे शक्य आहे. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट देखील करू शकता.

येथे काही प्रमुख विमा कंपन्या आहेत ज्यांनी व्हॉट्सॲपवर तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे:

१. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (HDFC Life Insurance)

व्हॉट्सॲप क्रमांक: +९१ ८२९१८९०५६९ एचडीएफसी लाईफच्या मदतीने तुम्ही नवीन पॉलिसी घेऊ शकता, प्रीमियम भरू शकता किंवा क्लेमची प्रक्रिया सुरू करू शकता. इतकंच नाही, तर तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करणं किंवा महत्त्वाची कागदपत्रे डाऊनलोड करणं, हे सगळं एकाच चॅटमध्ये होईल.

२. ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स (Axis Max Life Insurance)

व्हॉट्सॲप क्रमांक: +९१ ७४२८३ ९६००५ टर्म इन्शुरन्स असो किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ॲक्सिस मॅक्स लाईफ तुम्हाला प्लॅटफॉर्म न बदलता सर्व सुविधा देते. तुम्ही टॅक्स बचतीचे कॅल्क्युलेशन करू शकता, तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता आणि जवळच्या शाखेचा पत्ता देखील शोधू शकता.

India GDP Growth: जागतिक संकटात झेपावली भारतीय अर्थव्यवस्था; २०२६ मध्ये ७.८% वाढीचा अंदाज

३. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India)

व्हॉट्सॲप क्रमांक: +९१ ८९७६८६२०९० एलआयसी (LIC) धारकांसाठी व्हॉट्सॲपवर आता अनेक सोयी आहेत. प्रीमियम भरण्यापासून ते बोनसची माहिती घेण्यापर्यंत आणि लोनची पात्रता तपासण्यापासून ते पेन्शनच्या माहितीपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला वारंवार कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.

४. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स (ICICI Prudential Life)

व्हॉट्सॲप क्रमांक: +९१ ९९२०६ ६७७६६ आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या चॅटद्वारे तुम्ही पॉलिसी खरेदी करू शकता, फंड व्हॅल्यू तपासू शकता आणि मृत्यू किंवा आरोग्य संबंधित क्लेमची नोंदणी करू शकता. अनिवासी भारतीयांच्या (NRI) शंकांचे निरसन करण्यासाठी देखील येथे खास सोय आहे.

५. भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स (Bharti AXA Life Insurance)

व्हॉट्सॲप क्रमांक: ०२२४८८१५७६८ विम्याच्या क्लिष्ट कामांना भारती एक्साने साध्या संवादात बदललं आहे. प्रीमियम भरणे, ई-नॅच (e-NACH) नोंदणी करणे किंवा पॉलिसी सरेंडर करण्याची विनंती करणे, हे सर्व आता व्हॉट्सॲपवर सहज शक्य आहे.

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Web Title: Now services of 5 big companies including lic hdfc directly on your whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Business News
  • Insurance Policy
  • WhatsApp

संबंधित बातम्या

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी
1

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
2

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
3

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?
4

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.