Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ने केली मोठी घोषणा! WhatsApp वर सुरु होणार चॅनल सब्सक्रिप्शन, आता फेवरेट अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

WhatsApp Channel Subscription: मेटा लवकरच आता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये बदल करणार आहे. कंपनी आता लवकरच नवीन नियम लागू करणार आहे, ज्यामध्ये फेवरेट अपडेट्ससाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 18, 2025 | 11:47 AM
Meta ने केली मोठी घोषणा! WhatsApp वर सुरु होणार चॅनल सब्सक्रिप्शन, आता फेवरेट अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Meta ने केली मोठी घोषणा! WhatsApp वर सुरु होणार चॅनल सब्सक्रिप्शन, आता फेवरेट अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाने WhatsApp च्या नवीन नियमांबाबत काही घोषणा केली आहे. कंपनी नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन अपडेट्स घेऊन येत असते. आता देखील कंपनीने एक नवीन अपडेट आणलं आहे, हे अपडेट सध्या प्रचंड चर्चेत आहे. मेटाने WhatsApp मधील काही बदलांबाबत घोषणा केली आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे चॅनल सब्सक्रिप्शन. सध्या सर्वत्र चॅनल सब्सक्रिप्शन फीचरची प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण या फीचरअंतर्गत युजर्सना नवीन अपडेट्साठी पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच आता चॅनल्सचे एक्सक्लूसिव अपडेट्स पाहण्यासाठी युजर्सना मंथली फीस भरावी लागणार आहे.

YouTube वरून तगडी कमाई करण्याचा हा आहे खरा फॉर्म्युला; 2025 मध्ये व्हा कंटेंट क्रिएटर आणि कमवा लाखो रुपये

काय आहे नवीन फीचर?

WhatsApp काही महिन्यांपूर्वी चॅनेलचं नवीन फीचर सुरु करण्यात आलं आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या चॅनल्सना फॉलो करू शकता. जसं की, न्यूज, स्पोर्ट्स किंवा एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे अपडेट्स. आतापर्यंत तुम्ही या चॅनल्सना फॉलो करून त्यांचे अपड्टेस पाहू शकत होतात. मात्र आता यातील काही अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच चॅनलमधील काही कंटेट केवळ पेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही त्या चॅनेलला सबस्क्राईब केले तरच तुम्हाला काही एक्सक्लूसिव माहिती किंवा अपडेट्स मिळतील. हे फीचर अशा युजर्ससाठी सुरु करण्यात आलं आहे, ज्यांना त्यांच्या फेवरेट चॅनलमधील अपडेट्स लवकरात लवकर मिळवायचे असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रमोशनची नवीन पद्धत

WhatsApp ने चॅनल अ‍ॅडमिन्स आता त्यांचा चॅनेल्स अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत. यासाठी त्यांना प्रमोटेड चॅनल्स फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीने आता अ‍ॅडमिन्स त्यांचं चॅनल WhatsApp वर प्रमोट करू शकणार आहेत. ज्यामुळे त्यांच्या चॅनलची रीच आणि फॉलोअर्स दोन्ही वाढण्यासाठी मदत होणार आहे.

YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज

स्टेटसमध्ये दिसणार जाहिरात

WhatsApp यूजर्ससाठी आणखी एक मोठा बदल केला जात आहे. आता स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार आहेत. आता जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा तुम्हाला त्या दरम्यान जाहिराती देखील दिसू शकतात. या जाहिराती तुमच्या आवडींवर आधारित असतील जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी पहायला आवडतात त्या तुम्हाला दिसतील. तथापि, काही वापरकर्ते या बदलाबद्दल खूश नाहीत कारण यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वैयक्तिक अनुभव थोडा कमी होऊ शकतो. परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, ही एक मोठी संधी आहे.

Web Title: Meta new announcement whatsapp channel subscription will be start soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.