Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Meta AI Models: AI क्षेत्रात सतत बदल होत आहेत. कंपन्या त्यांच्या मॉडेल्स अपडेट करत आहेत आणि यासोबतच नवीन मॉडेल्स देखील लाँच करत आहेत. Meta देखील लवकरच त्यांचे दोन नवीन AI मॉडेल्स लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 21, 2025 | 11:55 AM
Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • 2026 मध्ये येणार Mango आणि Avocado AI
  • AI क्षेत्रात लवकरच होणार मोठी उलथापालथ
  • Meta AI यूजर्ससाठी घेऊन येणार खास सरप्राईज
Meta चे सिईओ मार्क झुकरबर्ग AI च्या जगातील बादशाह मानले जातात. AI च्या जगात आपली दहशत टिकवून ठेवण्यासाठी मार्क झुकरबर्ग नेहमीच प्रयत्न करत असतात. Meta AI देखील यूजर्ससाठी सतत अपडेट केले जाते. आता मार्क झुकरबर्ग यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. कंपनी 2026 मध्ये दोन नवीन AI मॉडेल्स लाँच करणार आहे. गुगल आणि ओपनएआयला आव्हान देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी 2026 च्या पहिली सहामाहित दोन पावरफुल AI मॉडेल्स लाँच करणार आहे. या मॉडेल्सचे कोडनेम Mango आणि Avocado असं ठेवण्यात आलं आहे. हा प्रोजेक्ट मेटासाठी अत्यंत महत्त्वाच आहे. यासाठी कंपनीने एक वेगळी सुपर इंटेलिजेंस लॅब देखील तयार केली आहे आणि यामध्ये जगातील टॉप शास्त्रज्ञांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Mango आणि Avocado

मिळालेल्या माहितीनुसार, मेटाचे दोन्ही आगामी प्रोग्राम वेगवेगळ्या डोमेनवर काम करणार आहेत. याशिवाय या दोन्ही आगामी मॉडेल्सबाबत काही माहिती देखील समोर आली आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Mango: हे मॉडेल हाय-क्वालिटी इमेज आणि व्हिडीओ जनरेशनवर फोकस करणार आहे. मेटाच्या या AI मॉडेलचा उद्देश ओपनएआयचे सोरा आणि गुगलचे जेमिनी 3 फ्लॅश यासारख्या टूल्सना मागे टाकून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करणं असं आहे. ओपनएआयचे सोरा आणि गुगलचे जेमिनी 3 फ्लॅश सध्या क्रिएटिव फील्डमध्ये आघाडीवर आहेत.

Avocado (कोडिंग आणि रीजनिंगसाठी): हे मेटाचे आतापर्यंतचे सर्वात स्मार्ट लार्ज लँग्वेज मॉडेल असणार आहे. Avocado समोर मेटाचा सध्या उपलब्ध असलेला Llama मॉडेल देखील कोडिंगमध्ये मागे पडणार आहे. आगामी AI मॉडेल Avocado डीप टेक्निकल प्रॉब्लम सॉल्विंग आणि कोडिंगसाठी एका विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर

28 वर्षांचा AI वंडरकिड करतोय काम

या संपूर्ण प्रोजक्टची जबाबदारी मेटाच्या नवीन चीफ AI ऑफिसर अलेक्झांडर वांग यांना देण्यात आली आहे. 28 वर्षीय वांग स्केल AI चे फाऊंडर होते. ते याचवर्षी मेटामध्ये सहभागी झाले आहेत. मेटाने त्यांची नवीन डिवीजन मेटा सुपरइंटेलिजेंस लॅब्स (MSL) तयार केली आहे. वांग ने त्यांच्या टीममध्ये ओपनएआयमधील 20 हून अधिक शास्त्रज्ञांना सहभागी केले आहे. यामुळे वांग यांच्या टीमला सुपर टीम म्हटलं जात आहे. वांग यांचा असा उद्देश आहे की, त्यांनी तयार केलेले मॉडेल्स केवळ शब्दच नाही तर संपूर्ण जगाला समजून घेतील. त्यामुळे AI च्या जगातील एक वेगळी क्रांती मानली जात आहे.

गुगल आणि ओपनएआयला देणार आव्हान

गुगल आणि ओपनएआय देखील AI च्या शर्यतीमधील आघाडीवर असलेले स्पर्धक आहेत. मात्र गेल्या काहि महिन्यांपासून स्पर्धा प्रचंड वाढली आहे. गुगलच्या जेमिनी मॉडेल्सचे यूजर बेस संख्या प्रचंड वाढसली आहे. ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 650 मिलियन होती. ओपनएआय देखील या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Meta AI म्हणजे काय?

    Ans: Meta कंपनीने विकसित केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म.

  • Que: Meta AI कोणत्या अॅप्समध्ये वापरला जातो?

    Ans: व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरमध्ये.

  • Que: Meta AI कशासाठी वापरता येतो?

    Ans: चॅट, माहिती शोध, कंटेंट तयार करणे आणि AI टूल्ससाठी.

Web Title: Meta will launched mango and avocado ai in 2026 it will be big challenge for google and openai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Meta AI
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?
1

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
2

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
3

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
4

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.