Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

मोटोरोलाचा आगामी Moto G Max 5G स्मार्टफोन 14 ऑगस्टला भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6.72-इंच 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 6s जेन 4 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी मिळू शकते. कंपनीने अद्याप आगामी स्मार्टफोनची लाँच किंमत जाहीर केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 02:17 PM
पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स... लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स... लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

Follow Us
Follow Us:
  • Moto G Max भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
  • 120Hz डिस्प्ले आणि दमदार बॅटरीसह फोन येण्याची शक्यता.
  • स्नॅपड्रॅगन 6s जेन 4, 50MP कॅमेरा आणि अँड्रॉईड 16 मिळू शकतो.
टेक कंपनी मोटोरोला इंडियन मार्केटमध्ये त्यांच्या G-सीरीजचा एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन Moto G Max या नावाने सादर करू शकतो. 14 ऑगस्ट रोजी भारतात या स्मार्टफोनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाँचिंगनंतर ग्राहक हा स्मार्टफोन motorola.in, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकतात.

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

काही रिपोर्ट मध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचे अनेक फिचर्स गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला Moto G57 Power सारखे असू शकतात. नवीन Moto G Max स्मार्टफोन प्रीमियम डिझाईन, दमदार बॅटरी, पावरफुल प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेट वाल्याडिस्प्ले सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी देखील स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लाँचिंगपूर्वीच लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य -motorola)

Moto G Max के स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाले तर, या डिव्हाईसमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये कोर्निंग गोरिला ग्लास 7i चे प्रोटेक्शन मिळू शकते. ग्राहक हा स्मार्टफोन पॅन्टोन स्टारगेझर, पॅन्टोन मालागा आणि पॅन्टोन अलास्कन ब्लू सारख्या प्रीमियम कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.

प्रोसेसर

स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच यामध्ये 6GB/8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB युएफएस 3.1 स्टोरेजचा पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला होणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी उत्तम रेजिस्टेंस देखील मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या आगामी स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी एलवायटी-600 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, जो डे-लाइट आणि लो-लाइट फोटोग्राफीसाठी ऑप्टिमाइज केला असेल. या आगामी डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 3 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

आगामी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 मिळणार आहे आणि कंपनीने या डिव्हाईससाठी 2 वर्षांचे अँड्रॉईड ओएस अपडेट आणि 3 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्स ऑफर करण्याचे वचन दिले आहे. स्मार्टकनेक्ट फीचरद्वारे यूजर्स हा स्मार्टफोन पीसी आणि टॅब्लेटसोबत अगदी सहज कनेक्ट करू शकतो.

Web Title: Moto g max will launch soon in india features leak before official launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे
1

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर
2

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड
4

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.