Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Motorola ने एक नवीन बजेट फ्रेंडली टेब्लेट लाँच केला आहे. या डिव्हाईसची किंमत 20 हजारांहून कमी आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत. तसेच कंपनीने या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 13, 2025 | 10:37 AM
Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Follow Us
Close
Follow Us:

Moto Pad 60 Neo शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन टॅब्लेट बजेट रेंजमध्ये लाँच केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Moto Pad 60 Neo केवळ एकाच स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची विक्री पुढील आठवड्यात सुरु होणार असून यामध्ये एकच कलर ऑप्शन उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये कंपनीने 7,040mAh बॅटरी दिली आहे.

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

Moto Pad 60 Neo किंमत आणि उपलब्धता

भारतात Moto Pad 60 Neo हा 8GB + 128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, ऑफरअंतर्गत हा टॅब्लेट 12,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी कंपनी देत आहे. यामध्ये बँक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. भारतात, Moto Pad 60 Neo सिंगल पँटोन ब्रॉन्झ ग्रीन रंगात उपलब्ध असेल. हे डिव्हाईस फ्लिपकार्ट, मोटोरोलाच्या वेबसाइट आणि इतर रिटेल चॅनेलवर उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – X)

Moto Pad 60 Neo चे स्पेसिफिकेशन्स

Moto Pad 60 Neo एक 5G-इनेबल टॅब्लेट आहे, ज्यामध्ये 11-इंच IPS डिस्प्ले आहे, जो 2.5K (2,560×1,600 पिक्सेल) रेजोल्यूशन, 500 निट्स पीक ब्राइटनेस, 90Hz रिफ्रेश रेट, 72 टक्के NTSC कलर गॅमट आणि 10-पॉइंट मल्टीटच सपोर्ट ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, या डिव्हाईसची टचस्क्रीन TÜV Rheinland द्वारे Flicker Free आणि लो ब्लू लाइट एमिशनसाठी सर्टिफाइड आहे.

कंपनीने लाँच केलेले हे बजेट डिव्हाईस ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये इंटीग्रेटेड Arm Mali-G57 MC2 GPU, 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. Motorola चा हा नवीन टॅब्लेट दोन परफॉर्मेंस कोर्ससह लाँच करण्यात आला आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.4GHz आहे आणि सहा एफिशिएंसी कोर्स मिळतात, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.0GHz आहे. Moto Pad 60 Neo मध्ये एक Nano SIM ट्रे आणि microSD कार्ड स्लॉट देखील आहे, ज्याच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

फोटोग्राफीसाठी, Moto Pad 60 Neo मध्ये सिंगल 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्याा फ्रंटला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये चार स्पीकर्सचा सेटअप आहे, जो Dolby Atmos सपोर्टसह येतो. टॅब्लेटला IP52 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंट आहे. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये GPS, GLONASS, Galileo, A-GPS, Wi-Fi 5 आणि Bluetooth 5.2 सपोर्ट देण्यात आला आहे.

Motorola या टॅब्लेटसोबत Moto Pen Stylus देखील देणार आहे. ऑनबोर्ड सेन्सरच्या यादीमध्ये अ‍ॅक्सिलरोमीटर, अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर आणि हॉल सेन्सरचा समावेश आहे. Moto Pad 60 Neo मध्ये 7,040mAh एमएएच बॅटरी आहे जी 20 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचा आकार 254.59×166.15×6.99 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 480 ग्रॅम आहे.

Web Title: Moto pad 60 neo launched know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • motorola
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?
1

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

HMD Vibe 5G: स्वस्तात मस्त! 8,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा 5G फोन, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
2

HMD Vibe 5G: स्वस्तात मस्त! 8,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा 5G फोन, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

itel Super 26 Ultra: 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले वाला फोन, 6 वर्षांपर्यंतचा स्टेबल परफॉर्मेंस…
3

itel Super 26 Ultra: 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले वाला फोन, 6 वर्षांपर्यंतचा स्टेबल परफॉर्मेंस…

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर
4

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.