Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

देशातील दुसरी मोठी खाजगी टेलिकॉम कंपनी Airtel ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका टेलिकॉम कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या निर्णयामुळे यूजर्सना मोठा धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 12:34 PM
Recharge Plan: Airtel नंतर 'या' कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे Recharge Plan: Airtel नंतर 'या' कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Recharge Plan: Airtel नंतर 'या' कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे Recharge Plan: Airtel नंतर 'या' कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • पोर्टफोलिओमधील स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद
  • Vodafone Idea ने यूजर्सना दिला धक्का
  • ठरावीक टेलीकॉम सर्कलमध्ये प्लॅन बंद करण्याची घोषणा
टेलिकॉम कंपनी Airtel ने अलीकडेच रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. Airtel ने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आणखी एका कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील खाजगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने त्यांच्या पोर्टफोलिओमधील स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचा 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला प्रीपेड रिचार्ज प्लॅन आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आता महागडा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. Vodafone Idea आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांचे सरासरी प्रति वापरकर्ता महसूल (ARPU) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Vodafone Idea ने बंद केला हा स्वस्त रिचार्ज प्लॅन

Vodafone Idea ने त्यांच्या पोर्टफोलिओमधील 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंत जे यूजर्स हा प्लॅन खरेदी करत होते त्यांना 349 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. म्हणजेच आता यूजर्सना रिचार्ज करण्यासाठी 50 रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, वोडाफोन-आइडियाने कर्नाटक, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि मुंबई टेलीकॉम सर्कलमध्ये हा प्लॅन बंद करण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाने या सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये 5G सर्विस लाँच केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोन-आइडियाच्या 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, केरल, चेन्नई, कोलकाता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा, तामिलनाडु, पूर्वी आणि पश्चिमी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग, डेली 1GB डेटा, 100 फ्री एसएमसएस सारखे फायदे देखील मिळतात.

349 रुपयांचा प्रीप्रेड प्लॅन

वोडाफोन-आइडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा मिळते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1.5GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमसएस सारखे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाची सुविधा देखील ऑफर केली जाते. याव्यतिरिक्त, यूजर्सना रात्रीच्या डेटाचा लाभ देखील दिला जाईल.

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

कंपनीने गमावले यूजर्स

ट्रायच्या अलिकडच्या अहवालानुसार, व्होडाफोन आयडियाने एकाच महिन्यात अंदाजे 12 लाख वापरकर्ते गमावले. व्होडाफोन आयडियाच्या घटत्या वापरकर्त्यांच्या संख्येचा फायदा जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल या इतर तीन कंपन्यांना झाला आहे.

Web Title: Vi is closed this cheap recharge plan in many circle after airtel increase recharge plan prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • airtel
  • Recharge plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच!  प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट
1

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच! प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
2

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
3

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
4

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.