Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

तुम्ही बजेट किंमतीत उपलब्ध असणारा नवीन टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुम्ही ब्रेव आर्क 2-इन-1 ची निवड करू शकता. अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफेकशन्ससह हे डिव्हाईस लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 02:30 PM
Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले... भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले... भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • ब्रेव आर्क 2-इन-1 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट
  • ब्रेव आर्क 2-इन-1 मध्ये 14,550mAh बॅटरी
  • ब्रेव आर्क 2-इन-1 एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच
Brave Ark 2-in-1 टॅब्लेट शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आले आहे. टेक फर्मचे नवीन ऑल-इन-वन अँड्रॉयड-पावर्ड टॅब्लेट मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस देशातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे एकाच कलर आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ब्रेव आर्क 2-इन-1 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट आहे, या डिव्हाईसमध्ये 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटवाली 12.95-इंच IPS टचस्क्रीन आहे. ब्रेव आर्क 2-इन-1 मध्ये 14,550mAh बॅटरी देण्यात आली आहे. ब्रेव आर्क 2-इन-1 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

Brave Ark 2-in-1 ची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात ब्रेव आर्क 2-इन-1 एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये 12GB+256GB याचा समावेश आहे. ब्रेव आर्क 2-इन-1 व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा टॅबलेट एकाच गॅलेक्टिक ब्लू रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे आणि कंपनीच्या स्टायलस, ब्रेव्ह आर्क पेनशी सुसंगत आहे. (फोटो सौजन्य – X)

Brave Ark 2-in-1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Brave Ark 2-in-1 एक कन्वर्टिबल टॅब्लेट आहे, जो अँड्रॉईड 15 वर आधारित आहे. कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये 12.95-इंच 2.8K (2,880×1,840 पिक्सेल) IPS टचस्क्रीन आहे, जे 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 700 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 264ppi पिक्सेल डेंसिटी आणि 96 टक्के कलर गॅमट कवरेज ऑफर करते. या नवीन अँड्रॉईड पीसीमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट आहे, जो Adreno 732 GPU आणि क्वालकॉमचा हेक्साकोन NPU सह येतो.

डिव्हाईमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला माइक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. डिव्हाईसच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, ब्रेवच्या लेटेस्ट Ark 2-in-1 अँड्रॉयड पीसीमध्ये एक सिंगल रियर कॅमेरा यूनिट देखील देण्यात आले आहे, ज्यामध्ये ऑटोफोकस आणि LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेलचा शूटर आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Brave Ark 2-in-1 मध्ये आठ स्पीकर आणि दो माइक्रोफोन आहे, जो अनुक्रमे DTS ऑडियोसह स्मार्ट एम्पलीफायर आणि नॉइज रिडक्शनला सपोर्ट करते. Brave Ark 2-in-1 मध्ये14,550mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.4, वाई-फाई 6, एक यूएसबी टाइप-C पोर्ट आणि पोगो पिन इंटरफेसला देखील सपोर्ट करतो.

Web Title: Brave ark 2 in 1 tablet launched in india know about the features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
1

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
2

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
4

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.