Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर

'भारतजेन'चे काम वेगाने सुरु आहे. हे AI मॉडेल मराठीसह १५ भारतीय भाषांमध्ये सेवा देते. ज्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील यूजर्स याचा वापर करू शकतात. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 02:03 PM
‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर

‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ‘भारतजेन’ हा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेला सरकारी उपक्रम
  • देशासाठी स्वदेशी व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करण्याचा उद्देश
  • ‘भारतजेन’ उपक्रमाची अंमलबजावणी २५ टेक्नोलॉजी इनोवेशन हब्स (टीआयएच) च्या माध्यमातून होत आहे
केंद्र सरकारच्या संप्रभु बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रकल्प ‘भारतजेन’चे काम वेगाने प्रगतीपथावर असून, या महिनाअखेरपर्यंत २२ भारतीय भाषांमध्ये मजकूर-आधारित (टेक्स्ट) सेवा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. ‘भारतजेन’ हा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेला सरकारी उपक्रम असून, देशासाठी स्वदेशी व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करणे हा त्याचा उद्देश आहे. मंत्री सिंह यांनी सांगितले की, भारतजेन एआयचा विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असून, भविष्यात आणखी भाषा व बोलीभाषांचा समावेश करता येईल.

Apple Update Alert: एक अपडेट… आणि लाखो युजर्स अडचणीत! iPhone मध्ये क्रॅश झाले अ‍ॅप्स, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

सध्या १५ भाषांमध्ये काम पूर्ण झाले असून, याच १५ भाषांमध्ये ‘स्पीच’ (बोलणे) आणि ‘व्हिजन’ (पाहणे) मॉड्यूल्सही उपलब्ध होतील, या प्रकल्पांतर्गत भारतीय भाषांसाठी ऑटोमॅटिक स्पोच रिकग्निशन (एएसआर) आणि टेक्स्ट-टू-स्पीच (टीटीएस) अशा अत्याधुनिक सेवा दिल्या जाणार आहेत. ‘भारतजेन’ उपक्रमाची अंमलबजावणी २५ टेक्नोलॉजी इनोवेशन हब्स (टीआयएच) च्या माध्यमातून होत असून, त्यापैकी चार केंद्रे टेक्नोलॉजी ट्रान्सलेशनल रिसर्च पार्क्स (टीटीआरपी) मध्ये अद्ययावत करण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य – X) 

डेटा शेअरिंग काही अटी व नियमांनुसार केले जाईल, तसेच ही सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू आहे. एआय विकासात जीपीयूचे (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) महत्त्व अधोरेखित करताना, मोठ्या एआय मॉडेलसाठी हजारो जीपीयूंची आवश्यकता भासू शकते, असे मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया एआय’ मिशनअंतर्गत संगणकीय संसाधनांची उपलब्धता दिली जात आहे. वित्तपुरवठ्यासाठी खासगी क्षेत्रालाही संधी देण्यात आली असून, अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे.

देशासाठी स्वदेशी व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करण्याचा ‘भारतजेन’चा उद्देश आहे. २५ टेक्नोलॉजी इनोवेशन हब्स (टीआयएच) च्या माध्यमातून ‘भारतजेन’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या महिनाअखेरपर्यंत २२ भारतीय भाषांमध्ये मजकूर-आधारित (टेक्स्ट) सेवा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Samsung Galaxy A07 5G: प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… 15,999 सुरुवातीच्या किंमतीत नवा स्मार्टफोन लाँच

मराठीसह १५ भारतीय भाषांमध्ये एआय सेवा कार्यान्वित

सध्या भारतजेन अंतर्गत हिंदी, असमिया, बंगाली, गुजराती, कन्नड, मैथिली, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ आणि तेलुगू या १५ भारतीय भाषांमध्ये एआय सेवा कार्यान्वित करण्याची क्षमता उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indias bharatgen ai goes multilingual now supports 15 languages promises smarter user experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
4

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.