Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 7 February 2026: फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे, ज्याच्या मदतीने गेमिंग आयटम्स अनलॉक करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 08:58 AM
Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार 1600 गोल्ड! क्लेम करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • गेमर्ससाठी आणखी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह
  • रिवॉर्ड्सच्या स्वरुपात गोल्ड कॉईन क्लेम करण्याची संधी
  • गोल्ड कॉईन क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी आणखी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. डेली गोल्ड ड्रॉप असं या ईव्हेंटचं नाव आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना रिवॉर्ड्सच्या स्वरुपात गोल्ड कॉईन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे, ज्यांचा वापर गेमिंग आयटम्स अनलॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. ईव्हेंटमध्ये मिळणारे गोल्ड गेमिंग करेन्सीप्रमाणे वापरले जाऊ शकतात. तुम्ही ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळवू शकता.

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

फ्री फायर मॅक्स डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना 1600 गोल्ड कॉइन रिवॉर्ड्स स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे गोल्ड कॉईन क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हे टास्क कोणते आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पूर्ण करावे लागणार हे टास्क

फ्री फायर मॅक्समध्ये पहिल्यांदा लॉगिन केल्यानंतर 100 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तर एकदा BR/CS मॅच खेळल्यानंतर 200 गोल्ड मुख्य रिवॉर्डच्या स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तीनवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 300 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पाचवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. आठवेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • गोल्ड क्लेम करण्यासाठी सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या ईव्हेंट बटणावर टॅब करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर एक्टिविटी टॅब दिसेल. त्यामध्ये डेली गोल्ड ड्रॉप टॅबवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला टास्क पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड्स मिळणार आहे.

गेममध्ये कधीपर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्समध्ये डेली गोल्ड ड्रॉप इव्हेंटसाठी कोणतीही वेळ मर्यादा नाही. सर्व टास्क पूर्ण होईपर्यंत हा इव्हेंट प्रत्येक गेमरसाठी लाइव्ह राहील. यामुळे तुम्हाला सोने कमावण्याची सर्वोत्तम संधी मिळेल.

‘भारतजेन’चा धमाका! स्वदेशी AI आता 15 भारतीय भाषांमध्ये बोलणार, यूजर्सचा अनुभव बदलणार; जाणून घ्या सविस्तर

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPL-ZJUD-KPTJ
  • FFTS-NYBT-PSTR
  • FFWG-LT7Y-PAIZ
  • FF2W-N9QS-FTHX
  • FFIN-DOJU-ARAA
  • FFCO-TYMQ-FX5K
  • FFEV-OX2M-FQY4
  • CTFF-NX2K-SZ9H
  • FFM1-VSWC-PXN9
  • QK82-S2LX-5Q27
  • P3LX-6V9T-M2QH
  • FFWC-TKX2-P5NQ
  • TX4S-C2VU-NPKF
  • RHTG-9VOL-TDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • A6QK1L9MRP5V
  • Z4QP8M6KNR2J
  • P7QH5K3LVJ9P
  • M2QP9L8KRV6K
  • R5QK4M7LVP1R
  • K9QP6K2MNL8V
  • V3QJ1M9KRP7V
  • D8MJ4Q6LVK2R
  • B3G7A22TWDR7X
  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • 4N8M2XL9R1G3LHK
  • FU1I5O3P7A9S4D2F
  • S9QK2L6VP3MR
  • FP9O1I5U3Y2T8R4E
  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N6M3Q
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • F7F9A3B2K6G8H1L5
  • BR43FMAPYEZZ
  • FB5W2H9R1K7M3N6J

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New event live in free fire max players will get chance to win 1600 gold follow this steps to claim rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.