Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल
iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी
फ्री फायर मॅक्समध्ये सुरू झालेला क्लोन रिंग इव्हेंट पुढील 15 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमधे सहभागी झालेल्या प्लेयर्सना स्पिन करून एक्सक्लूसिव बंडल आणि यूनिवर्सल रिंग टोकन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेमिंग कंपनी गारीनाचे असे म्हणणे आहे की, फ्री फायर मॅक्समध्ये सतत सुरू होणाऱ्या गेमिंग इव्हेंटमुळे प्लेअर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. यासोबतच प्लेअर्सना गेममध्ये प्रीमियम आइटम अनलॉक करण्याची संधी मिळते. (फोटो सौजन्य – YouTube)






