Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल

Free Fire Max Clown Ring Event: फ्री फायर मॅक्सची गेमिंग कंपनी गरेनाने एक नवीन ईव्हेंट सुरु केला आहे. याशिवाय गेमर्ससाठी काही रिडीम कोड्स देखील जारी करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 08:38 AM
Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल

Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल

Follow Us
Follow Us:
  • प्लेअर्ससाठी क्लोन रिंग नावाचा एक नवीन गेमिंग इव्हेंट सुरू
  • इव्हेंटमध्ये प्लेअर्स युनिव्हर्सल रिंग टोकन क्लेम करू शकणार
  • क्लोन रिंग इव्हेंट पुढील 15 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी क्लोन रिंग नावाचा एक नवीन गेमिंग इव्हेंट सुरू झाला आहे. या इव्हेंटमधे प्लेअर्स मिड नाईट क्लोन, ट्रेझर रॅव्हेजर आणि गोल्डन जेस्टर सारखे अल्ट्रा-प्रीमियम बंडल जिंकू शकणार आहेत. हे अल्ट्रा प्रीमियम बंडल प्लेअर्स अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून क्लेम करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त, गेममध्ये लाईव्ह असलेल्या या नवीन गेमिंग इव्हेंटमध्ये प्लेअर्स युनिव्हर्सल रिंग टोकन देखील क्लेम करू शकणार आहेत.

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

फ्री फायर मॅक्समध्ये सुरू झालेला क्लोन रिंग इव्हेंट पुढील 15 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमधे सहभागी झालेल्या प्लेयर्सना स्पिन करून एक्सक्लूसिव बंडल आणि यूनिवर्सल रिंग टोकन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेमिंग कंपनी गारीनाचे असे म्हणणे आहे की, फ्री फायर मॅक्समध्ये सतत सुरू होणाऱ्या गेमिंग इव्हेंटमुळे प्लेअर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. यासोबतच प्लेअर्सना गेममध्ये प्रीमियम आइटम अनलॉक करण्याची संधी मिळते. (फोटो सौजन्य – YouTube) 

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • मिड-नाइट क्लाउन बंडल
  • द डिमेंटेड मॅनिअ‍ॅक बंडल
  • गोल्डन क्लाउन बंडल
  • गोल्डन जेस्टर बंडल
  • ट्रेझर रॅव्हेजर बंडल
  • ब्लॅक जेस्टर बंडल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

या ईव्हेंटमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी गेमर्सना सर्वात आधी स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला क्लाउन रिंग टोकन दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता ईव्हेंट विंडो ओपन होईल.
  • आता तुम्हाला स्पिन बटणावर टॅप करावे लागेल.
  • डायमंड्स खर्च करून स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहे.

एक्सचेंज सेंटरमध्ये मिळणार रिवॉर्ड्स

डायमंड खर्च करून स्पिन करण्याव्यतिरिक्त एक्सचेंज सेंटरमध्ये जाऊन प्लेअर्स प्रीमियम बंडल अनलॉक करू शकणार आहेत. या सेंटरमध्ये 250 टोकन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना ट्रेझर रॅव्हेजर, गोल्डन क्लाउन आणि गोल्डन जेस्टर बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच 200 टोकन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना द डिमेंटेड मॅनिअ‍ॅक बंडल आणि मिड-नाइट क्लाउन बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New ring event stated in free fire max players will get 5 amazing bundle include mid night clown bundle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.