Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमजानच्या मूहूर्तावर लोकांना चुना लावायला आलेत नवीन Scam! हॅकर्सच्या हाती माहिती लागताच अकाऊंट होणार रिकामं

जर तुम्हाला एखाद्या स्कॅमचा घोटाळ्याचा संशय आला किंवा तुम्ही स्कॅमला बळी पडलात, तर त्वरित तक्रार करा. जर तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला असेल तर ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2025 | 12:16 PM
सोलापूर येथील फताटेवाडी ग्रामपंचायतीत तब्बल 4.42 कोटींचा अपहार; सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांवर गुन्हा

सोलापूर येथील फताटेवाडी ग्रामपंचायतीत तब्बल 4.42 कोटींचा अपहार; सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांवर गुन्हा

Follow Us
Close
Follow Us:

रमजानच्या महिन्यात लाखो भारतीय उपवास करतात आणि दानधर्म करतात. मात्र याच काळात सायबर गुन्हेगार अ‍ॅक्टिव्ह होतात. हॅकर्स देखील याच संधीचा फायदा घेऊन लोकांची फसवूणक करतात. ज्यामध्ये क्रिप्टो गिवअवे, फर्जी डोनेशन कॅम्पेन आणि नकली ई-कॉमर्स सेल्स सारख्या योजनांचा समावेश असतो. या सगळ्या ट्रीक्सचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांची फसणूक करतात.

Realme P3 5G: 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह नवीन बजेट स्मार्टफोन लाँच, खरेदीवर मिळणार इतकं डिस्काऊंट

बनावट चॅरिटी स्कॅम्स

रमजानमध्ये, अनेक लोक गरजूंना मदत करण्यासाठी चॅरिटी आणि स्वयंसेवी संस्थांना देणगी देतात. स्कॅमर्स लोकांच्या या भावनेचा फायदा घेत बनावट चॅरिटी वेबसाइट तयार करतात किंवा व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खऱ्या संस्थांची नक्कल करतात. स्कॅमर्स लोकांना मॅसेज पाठवतात ज्यामध्ये असं सांगितलं जात की, इफ्तार जेवण, अनाथाश्रम किंवा वैद्यकीय मदतीसाठी देणगी गोळा केली जात आहे. मॅसेजमध्ये वेबसाईटची एक लिंक देखील दिली जाते. जेव्हा आपण या लिंकवर पैसे ट्रांसफर करतो तेव्हा ते पैसे कोणत्या संथ्येला नाही तर हॅकर्सच्या अकाऊंटला जमा होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

क्रिप्टो गिव्हवे स्कॅम

भारतात क्रिप्टोकरन्सीची वाढती लोकप्रियता पाहता, हॅकर्स रमजानच्या नावाखाली बनावट क्रिप्टो गिव्हवे देखील सुरु करत आहेत. या प्लॅनमध्ये स्कॅमर्स लोकांना मोफत बिटकॉइन, इथेरियम किंवा इस्लामिक-थीम असलेले टोकन देण्याचे वचन देतात. मात्र यासाठी स्कॅमर्स लोकांकडून काही रक्कम वसूल करतात आणि त्यांची फसवूणक करतात. ट्विटर, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर या स्कॅमच्या बनावट जाहिराती पोस्ट केल्या जातात. रिवॉर्ड मिळवण्यासाठी युजर्सना त्यांचे क्रिप्टो वॉलेट कनेक्ट करण्यास सांगितले जाते. क्रिप्टो वॉलेट कनेक्ट करताच स्कॅमर्स त्यांचं काम सुरु करतात आणि काही क्षणातच पिडीतीचं पाकीट पूर्णपणे रिकामे होते.

बनावट रमजान विक्री आणि डिस्काऊंट

अनेक स्कॅमर बनावट वेबसाइट तयार करतात आणि कपडे, परफ्यूम आणि घराच्या सजावटीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा दावा करतात. जेव्हा आपण प्रत्यक्षात या वेबसाईटवररून एखादी वस्तू ऑर्डर करतो तेव्हा आपली फसवणूक केली जाते. कारण स्कॅमर्स आपल्याकडून पैसे घेतात आणि आपण ऑर्डर केलेली वस्तू देखील पाठवली जात नाही. गुगल, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 70-80% पर्यंत सूट देणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात. वापरकर्ते UPI, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे देतात परंतु त्यांना त्यांचं प्रोडक्ट मिळत नाही.

Redmi Note 14s: 23 हजार रुपयांहून कमी किंमतीत रेडमीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

सोशल मीडिया फिशिंग आणि बनावट भेटवस्तू

स्कॅमर्स वेरीफाइड सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करून बनावट जकात किंवा रमजान गिवअवे सुरु करतात. ते ब्लू टिक्स आणि AI ची मदत घेऊन युजर्सचा विश्वास संपादन करतात. युजर्सना डीएम किंवा पोस्टद्वारे रमजान स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितले जाते. त्यांना मोठ्या बक्षीसाच्या बदल्यात वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते किंवा थोडे पैसे देण्यास सांगितले जाते. तुमची माहिती हॅकर्सच्या हाती लागताच तुमची फसवणूक केली जाते.

Web Title: New scam hackers are targeting people during ramadan it can empty your account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.