सहसा इंटरनॅशनल नंबरचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. असे नंबर ट्रॅक केले जात नाहीत. अशाच नंबरची यादी आता सरकारने जारी केली आहे आणि लोकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरातील एका विद्यार्थ्याला मंजूर झालेली स्वाधार योजनेची रक्कम दुसऱ्याच विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Shocking Viral Video : ऑनलाईन शॉपिंगचा धक्कादायक प्रकार समोर...! तरुणाने स्विगी इंस्टमार्टवरून ५ ग्रामचे नाणे ऑर्डर केले होते पण बदल्यात त्याला असे काही मिळाले जे पाहून रायडरही घाबरला.
Ghost Pairing Scam: सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही पद्धतींमध्ये यूजर्स अगदी सहज हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. मेसेज, कॉल, लॉटरी, बँकिंग सर्विसचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते.
ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. यूजर्स सावध राहून ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षित राहू शकतात.
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील शहीद भगतसिंग क्रीडा मंडळातील १५ शिक्षकांच्या बेकायदेशीर भरतीची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. २०१३ मधील संशयास्पद नियुक्त्यांमुळे अधिकारी रडारवर.
Cyber Fraud Alert: सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. फोन कॉलवरून लोकांना फसवण्याची नवीन पद्धत आता समोर आली आहे.
Proxy Earth Website Leak: पुन्हा एकदा भारतीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. डिजीटील इंडियाच्या देशाने वाटचाल करत असताना भारतीय यूजर्सच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केला जात आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला…
Black Friday scam alert: ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली स्कॅमर्स लोकांची फसणूक करतात. यासाठी खोट्या वेबसाईट आणि फ्रॉड लिंक्स व्हायरल केल्या जातात. आता देखील 2000 हून अधिक फेक वेबसाईट्सबाबत माहिती समोर आली…
Jio Alert : रिलायन्स जियोने ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने सांगितले की जियोच्या नावाने काही बनावटी कॉल्स आणि मेसेज पाठवले जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात…
राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात…
मुंढवा येथील ४० एकर जमिनीबाबतचा वाद मागील काही दिवसांत वाढला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीच्या पूर्वीच्या मालकीविषयी आणि कागदपत्रांतील तफावत याविषयी तपास सुरू केला आहे.
Digital Arrest Alert: डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच घटनांना आळा घालण्यासाठी आता NPCI ने अलर्ट जारी केला आहे. डिजिटल अटकपासून सावध कसं राहावं, याबाबत…
मोबाईल अटॅकच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. अशा घटना भारतात सर्वाधिक घडतात. भारतात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोबाईल अटॅकच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आता सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवी पद्धत शोधली आहे. यामध्ये तुमचा स्मार्टफोन किंवा बँक अकाऊंट नाही तर थेट सिम हॅक केलं जातं. हा स्कॅम कसा होतो,…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जोरदार चर्चेत आले आहेत. पार्थ पवार यांच्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या जमिन प्रकरणावरुन वाद निर्माण झाला…
LinkedIn Cyber Fraud: जर तुम्हाला LinkedIn वर बोर्ड सदस्यत्व किंवा गुंतवणूक निधीची ऑफर मिळाली तर ती तपासल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका. कारण युजर्सची फसवणूक करण्यासाठी हा स्कॅमर्सचा नवीन डाव आहे.
Online Delivery Scam : पैसे गेले पाण्यात...! लोकप्रिय ई-कॉमर्स वेब साईट Amazon वरून व्यक्तीने तब्बल 1 लाख 87 हजारांचा स्मार्टफोन ऑर्डर केला पण जेव्हा फोनचा बॉक्स उघडला तेव्हा त्यातून भलतीच…
Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे.