Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं…

Google Gemini 3.1 Pro Launched: गुगलने त्यांच्या सर्वात अ‍ॅडव्हांस एआय मॉडेलची एक नवीन वर्जन लाँच केले आहे. हे अपडेट पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आहे आणि कठीण समस्या अगदी सहज सोडवू शकणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2026 | 02:27 PM
AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं...

AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं...

Follow Us
Follow Us:
  • गुगल जेमिनी 3.1 प्रो आला! AI जगात नवी क्रांती घडणार?
  • जेमिनी 3.1 प्रो लाँच, आता अवघड प्रश्नांची उत्तरे सेकंदात!
  • गुगलने सादर केला सुपरफास्ट एआय, जेमिनी 3.1 प्रो ची खास वैशिष्ट्ये वाचा
टेक जायंट कंपनी गुगल पुन्हा एकदा एका नव्या धमाक्यासाठी सज्ज झाली आहे. गुगलने त्यांच्या एआय असिस्टेंटचे लेटेस्ट जेमिनी 3.1 प्रो मॉडेल लाँच केले आहे. या अपडेटसोबतच गूगलचे फ्लॅगशिप एआय मॉडल रिजनिंगमध्ये पूर्वीपेक्षा जास्त शार्प झाले आहे. यासोबतच एआय मॉडेल आता गुंतागुंतीच्या समस्या आणि मल्टी-स्टेप टास्क चांगल्या प्रकारे हाताळू शकणार आहे. हे मॉडेल कंपनीने जेमिनी अ‍ॅप, नोटबूकएलएम आणि डेवलपर प्लेटफॉर्म जसे गुगल एआय स्टुडिओ, व्हर्टेक्स एआय आणि अँटीग्रॅव्हिटीसाठी रोलआऊट केलं आहे.

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

गुगल जेमिनी 3.1 Pro चे वैशिष्ट्ये आणि फीचर्स

जेमिनी 3 सीरीजवर आधारित, 3.1 प्रो कोअर रीजनिंगमध्ये एक पाऊल पुढे आहे. 3.1 प्रो हे ज्यादा कॅपेबल आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यास अधिक सक्षम आहे. गूगलचे असं म्हणणं आहे की, हे बेंचमार्क प्रगतीमध्ये देखील दिसून येते. ARC-AGI-2 बेंचमार्क जे एआय मॉडेलच्या क्षमतेची जटिल लॉजिक पॅटर्न सोडवण्याची चाचणी घेतो. या बेंचमार्कवर जेमिनी 3.1 Pro ने 77.1% स्कोर प्राप्त तेसा आहे, जो जेमिनी 3 Pro च्या स्कोअरपेक्षा दुप्पट आहे. हे मॉडेल त्याच्या अ‍ॅडव्हांस रिजनिंगचा वापर करून कठीण टास्क पूर्ण करू शकणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

Gemini 3.1 Pro be like pic.twitter.com/ZwCauGxLar — Google (@Google) February 19, 2026
Gemini 3.1 Pro is here: A smarter model for your most complex tasks. Building on the Gemini 3 series, 3.1 Pro is a step forward in reasoning. It’s designed for tasks where a simple answer isn’t enough, taking advanced reasoning and making it useful for your hardest challenges.🧵 — Google Gemini (@GeminiApp) February 19, 2026

जेमिनी 3.1 प्रोमध्ये नवीन काय आहे?

जेमिनी 3.1 प्रो गूगलचे पहिला ‘.1’ अपडेट आहे. यापूर्वी गुगलने ‘.5’ अपडेट सादर केले आहे. याचा अर्थ असा आहे की, यावेळी कंपनीने नवीन फीचर्सवर भर देण्याऐवजी एआय मॉडेल जास्त समजूतदार आणि विचार करणाऱ्या स्वरुपात सादर केले आहे. यामध्ये गुगलचे नवीन डीप थिंक रीजनिंग इंजिन जोडण्यात आले आहे. याच्या मदतीने आता एआय पूर्वीपेक्षा जास्त खोल विचार करू शकणार आहे आणि योग्य उत्तरं देऊ शकणार आहे. गूगलनुसार, हे मॉडेल अशा कामांसाठी तयार करण्यात आले आहे, जिथे केवळ सामान्य उत्तर फायदेशीर ठरत नाहीत.

AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

गुगल जेमिनी 3.1 Pro चा अ‍ॅक्सेस कसा मिळणार आहे?

जेमिनी 3.1 Pro चे प्रीव्यू लाँच करण्यात आले आहे. तसेच कंपनी याच्या एजेंटिक वर्कप्लोची तपासणी करत आहे. यूजर्स याचा वापर जेमिनी अ‍ॅप आणि नोटबुक एलएममध्ये करू शकणार आहेत. गुगल एआय प्रो आणि अल्ट्रा सब्सक्राइबर्स एका मर्यादेपुरता याचा वापर करू शकणार आहेत. डेव्हलपर्स गुगल AI स्टुडिओ, जेमिनी सीएलआय, अँटीग्रॅव्हिटी, व्हर्टेक्स एआय, जेमिनी एंटरप्राइझ आणि अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जेमिनी API वापरू शकतात. सामान्य यूजर्सना लवकरच गुगल जेमिनी 3.1 Pro चा अ‍ॅक्सेस मिळू शकेल.

Web Title: Google launched ai model gemini 3 1 pro users will get every question solution in few seconds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • AI technology
  • Gemini AI
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
2

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
3

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
4

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.