Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

Adobe Free App Subscriptions: भारतातील क्रिएटिव आणि AI स्किल्सला प्रोत्साहन देण्यासाठी Adobe ने घोषणा केली. कंपनीने भारतातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन सादर केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2026 | 11:53 AM
AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! Adobe देणार मोफत अ‍ॅप्स सब्सक्रिप्शन
  • भारतातील विद्यार्थ्यांना मिळणार फ्री सब्सक्रिप्शन
  • मोफत सब्सक्रिप्शनसोबतच विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर एक करिकुलम देखील मिळणार
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान Adobe ने एक मोठी घोषणा केली आहे. खरं तर कंपनीने भारतीय विद्यार्थ्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने भारतातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनअंतर्गत कंपनी भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक प्रोडक्ट्स आणि क्रिएटिविटी अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस देत आहे. यासोबतच कंपनीने AI-फर्स्ट लर्निंग आणि सर्टिफिकेशनसाठी नॅसकॉम फ्युचर स्किल्स प्राइमसह भागिदारी करत असल्याची घोषणा देखील केली आहे.

AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा

ईव्हेंटमध्ये Adobe ने केली मोठी घोषणा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये अमेरिकन टेक कंपनी Adobe ने भारतीय विद्यार्थ्यांना सरप्राईज देत घोषणा केली आहे की, कंपनी त्यांच्या एआय पावर्ड प्रोडक्टिविटी आणि क्रिएटिविटी अ‍ॅप्स, फोटोशॉप, अ‍ॅक्रोबॅट आणि फायरफ्लायचे मोफत सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. ही ऑफर भारतातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. ही ऑफर म्हणजेच स्ट्रेटेजिक इन्वेस्टमेंट असल्याचे एडोबीचे म्हणणे आहे. कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील एआय आधारित क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटीला अतिरिक्त शक्ती मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

सब्सक्रिप्शनसोबतच विद्यार्थ्यांना मिळणार सॉफ्टवेअर एक करिकुलम

AI प्रोडक्टिविटी आणि क्रिएटिविटी अ‍ॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनसोबतच विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर एक करिकुलम देखील दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी या टूल्सचा योग्य वापर करू शकणार आहेत. एडोबीचं असं म्हणणं आहे की, AI-फर्स्ट ऑफर, करिकुलमसह, 15,000 शाळा आणि 500 कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. यामध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्सचा देखील समावेश असणार आहे. यापूर्वी सरकारने बजेटमध्ये देखील याबाबत घोषणा केली होती.

नॅसकॉम फ्युचरस्किल्स प्राइम सोबत भागीदारी

अमेरिकन टेक कंपनी Adobe ने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सांगितलं आहे की, विद्यार्थ्यांना एआय लर्निंग कोर्स आणि सर्टिफिकेशन देण्यासाठी नॅसकॉम फ्युचरस्किल्स प्राइम सोबत भागीदारी देखील करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजेच अ‍ॅडोब डिजिटल अकादमीचा एक विस्तार आहे.

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Adobe विद्यार्थ्यांसाठी सब्सक्रिप्शन प्लॅन

Adobe च्या सब्सक्रिप्शन पॅकेजबद्दल बोलायचं झालं तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या महिन्यासाठी 400 रुपये खर्च येतो. त्यानंतर, तुम्हाला दरमहा 2714 रुपये द्यावे लागतील. या स्टूडेंट पॅकेजमध्ये फोटोशॉप, इलस्ट्रेटर, प्रीमियर, अ‍ॅक्रोबॅट प्रो, अ‍ॅडोब एक्सप्रेस, अ‍ॅडोब फायरफ्लाय, आफ्टर इफेक्ट्स, इनडिझाइन, लाईटरूम, अ‍ॅडोब एक्सडी, ऑडिशन, अ‍ॅनिमेट, ड्रीमवीव्हर, इनकॉपी, लाईटरूम क्लासिक, कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर, कॅप्चर, अ‍ॅडोब फ्रेस्को, ब्रिज, फोटोशॉप एक्सप्रेस, मीडिया एन्कोडर, लाईटरूम वेब, अ‍ॅक्रोबॅट रीडर, अ‍ॅडोब स्कॅन आणि फिल अँड साइन सारखे प्रीमियम टूल्स मिळणार आहेत.

Web Title: Ai impact expo 2026 adobe offers free app subscriptions to indian students tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • AI technology
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.