Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

भारतात AI चा वापर वाढतच आहे. लोकं आपल्या विविध कामांसाठी AI चा वापर करत आहेत. तुम्ही देखील सतत AI चा वापर करत आहात का? तर इकडे लक्ष द्या. AI चॅटबोट चॅटजीपीटीने एक मोठी घोषणा केली आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2025 | 11:40 AM
ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

Follow Us
Close
Follow Us:

आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म ChatGPT चे भारतात लाखो युजर्स आहेत. कंपनी सतत नवीन अपड्टेस आणि फीचर्स घेऊन येत असते, ज्यामुळे ChatGPT ला प्रश्न विचारणं, त्याच्याकडून माहिती मिळवणं किंवा एखाद्या समस्येचा उपाय शेधणं देखील अत्यंक सोपं झालं आहे. ChatGPT मध्ये विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही देखील ChatGPT चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ChatGPT ने घोषणा केली आहे की, भारतीय युजर्स आता भारतीय रुपयांमध्ये ChatGPT सबस्क्रिप्शन प्लॅनचे पेमेंट करू शकता.

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

OpenAI ने देशात लोकल प्राइसिंगचे पायलट सुरु केलं आहे, ज्यामुळे युजर्सना डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यापूर्वी भारतातील ChatGPT युजर्सना डॉलरमध्ये सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागतं होतं. ज्यामुळे अनेकांना सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी जास्त पैसे द्यावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही, आता भारतीय युजर्सना सबस्क्रिप्शनसाठी रुपयांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

नवीन प्लॅन्स आणि किंमती

पायलट प्रोग्रामअंतर्गत ChatGPT Plus प्लॅनची किंमत 1,999 रुपये प्रति महिना (GST सह) ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 20 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,750 रुपये होती. Pro प्लॅनची किंमत आता 19,900 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 17,500 रुपये होती. Team प्लॅनची किंमत 2,099 रुपये प्रति सीट प्रति महिना ठेवण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 30 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,600 रुपये होती. GPT-5 लांँच केल्यानंतर काही काळाने हा बदल करण्यात आला आहे. आता भारतीय युजर्सना 12 भारतीय भाषांमध्ये चांगला परफॉर्मंस ऑफर केला जात आहे. स्थानिकीकरणामुळे भारतीय यूजर्ससाठी ChatGPT अधिक संबंधित आणि वापरण्यास सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

399 रुपयांचा प्लॅन देखील लाँच होण्याची अपेक्षा

रिपोर्ट्सनुसार, OpenAI लवकरच ChatGPT Go नावाने एक बजेट फ्रेंडली प्लॅन घेऊन येणार आहे, ज्याची किंमत 399 रुपये प्रति महिना असू शकते. हा प्लॅन विद्यार्थी, कॅज्युअल युजर्स आणि पहिल्यांदा AI चा वापर करणाऱ्या युजर्सना टार्गेट करणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या भारत भेटीदरम्यान स्थानिक किंमतीची मागणी करण्यात आली होती. स्टार्टअप संस्थापक आणि विकासकांनी डॉलरमध्ये पेमेंट स्वीकारण्यात अडचणी व्यक्त केल्या होत्या. भारतीय युजर्सच्या या समस्या लक्षात घेऊन OpenAI त्यांच्या ChatGPT युजर्ससाठी या नव्या किंमती घेऊन आला आहे. OpenAI चे VP ऑफ इंजीनियरिंग श्रीनिवास नारायणन यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, कंपनी भारतात त्यांचं टूल्स अधिक स्वस्त बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आता राडा तर होणारच! हटके फिचर्स आणि किंमत 10 हजार रुपयांहून कमी, HTC चा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

AI मार्केटमध्ये वाढतेय स्पर्धा

भारत, अमेरिकेनंतर OpenAI चा दुसरा मोठा मार्केट बनला आहे. सॅम ऑल्टमन यांचा असं मानणं आहे की, लवकरच भारत अमेरिकेला मागे टाकू शकतो. परप्लेक्सिटी एआयने भारती एअरटेलच्या 36 कोटी ग्राहकांना एक वर्षाचे मोफत प्रीमियम सबस्क्रिप्शन देऊ केले आहे, तर गुगल भारतीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत एआय टूल्स देत आहे.

Web Title: Now you can pay for chatgpt plans in indian rupees know about the prices of new plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
2

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.