Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: इंटरनेटशिवाय गुगल मॅप दाखवणार रस्ता, अशा पद्धतीने सेव्ह करा ऑफलाईन लोकेशन

गुगल मॅप हे एक प्रसिद्ध नेव्हिगेशन ॲप आहे, जे इतर अनेक वैशिष्ट्यांसह जगभरातील लोकांना दिशानिर्देश प्रदान करते. गुगल मॅप्समध्ये युजरच्या सोयीचा विचार करून ऑफलाइन मॅप फीचर सुरू करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2024 | 01:16 PM
Google Map Update: इंटरनेटशिवाय गुगल मॅप दाखवणार रस्ता, अशा पद्धतीने सेव्ह करा ऑफलाईन लोकेशन

Google Map Update: इंटरनेटशिवाय गुगल मॅप दाखवणार रस्ता, अशा पद्धतीने सेव्ह करा ऑफलाईन लोकेशन

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप्समध्ये स्मार्टफोन युजर्सना ऑफलाइन नकाशे सेव्ह करण्याची सुविधा मिळते. तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी असाल जिथे इंटरनेट चालत नाही, किंवा तुमच्या फोनला नेटवर्क नाही, अशावेळी गुगल मॅपचं ऑफलाइन मॅप फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने गुगल मॅपवर ऑफलाईन नकाशे सेव्ह कर शकता, जे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करतील.

हेदेखील वाचा- Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत

गुगल मॅप्समध्ये युजरच्या सोयीचा विचार करून ऑफलाइन मॅप फीचर सुरू करण्यात आले आहे. या फीचरसह, डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसले तरीही गुगल मॅप वापरता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही ऑफलाईन नकाशे सेव्ह करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगल मॅप ऑफलाइन कसा काम करतो?

गुगल मॅप्स एका खास वैशिष्ट्यासह ऑफलाइन वापरता येतात. यासाठी, प्रथम तुम्हाला इंटरनेट कनेक्शनसह मॅपवर लोकेशन सेव्ह करावे लागेल .

गुगल मॅपवर ऑफलाइन लोकेशन कसे सेव्ह करायचं

  • गुगल मॅप्सवर ऑफलाइन लोकेशन सेव्ह करण्यासाठी, सर्वात आधी इंटरनेट कनेक्शनसह गुगल मॅप ओपन करा.
  • आता गुगल मॅपवर लोकेशन सर्च करा.
  • एकदा लोकेशन सेट केल्यावर, तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला मेनूमधून Download offline map वर टॅप करावे लागेल.
  • डाउनलोड करण्यापूर्वी एरिआ कन्फर्म करणे आवश्यक आहे.
  • यानंतर तुम्हाला डाउनलोड पर्यायावर टॅप करावे लागेल.

गुगल मॅप ऑफलाइन सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये स्टोरेज असणे आवश्यक आहे. लोकेशननुसार स्टोरेज लागते. इंटरनेट नसल्यास, ॲपला भेट देताच सेव्ह केलेले लोकेशन पाहिले आणि वापरले जाऊ शकते.

हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अ‍ॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत

गुगल ऑफलाइन मॅप कधी उपयोगी ठरतो?

ऑफलाइन गुगल मॅपसह, तुम्ही रस्त्यांपासून कोणत्याही बेसिक पॉइंटपर्यंत माहिती सेव्ह करू शकता. ऑफलाइन गुगल मॅपसह, वापरकर्त्याला टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा मिळते. डेस्टीनेशनवर जाण्यापूर्वी नकाशा ऑफलाइन सेव्ह केला जाऊ शकतो, जेणेकरून मार्गावर कोणतेही नेटवर्क नसताना तुम्हाला अगदी सहज रस्ता शोधण्यासाठी मदत होऊ शकते.

गुगल मॅपवर लोकेशनसाठी ईमोजी सेव्ह करा

  • गुगलने मॅप्सवर ईमोजी फीचर अ‍ॅक्टिव करण्यात आले आहे. आता युजर्स कोणत्याही लोकेशनसाठी ईमोजी सेट करू शकतात.
  • गुगल मॅपवर एखाद्या लोकेशनवर टॅप केल्याने एक नवीन मेनू उघडतो, जेथे यूजर्स सेव्ह बटणावर टॅप करू शकतात.
  • पुढे, एक नवीन पॅनेल जोडले गेले आहे जे यूजर्सना लोकेशनसाठी नाव अ‍ॅड करण्याचा पर्याय देते. यानंतर, टॉप सेंटरला एक नवीन आयकॉन पर्याय आहे, ज्यावर टॅप केल्यास इमोजी लिस्ट दिसून येते.
  • पूर्वी हे चिन्ह हार्ट, स्टार, सूटकेस, प्लेग आणि लिस्ट आयकॉनपुरते मर्यादित होते.
  • इमोजी जोडल्याने वापरकर्त्यांना अधिक पर्याय आणि ते सेव्ह करत असलेले लोकेशन सहज मिळेल. ते पर्सनलाइज्ड केले जाईल.

Web Title: Now you can use google map without internet know the process of how to save offline location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.