Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp वरही घेता येणार, Meta AI करणार तुमची मदत

आजकाल, एकदा तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करायला सुरुवात केली की तास निघून जातात. अशा रिल्स एकामागून एक येतात, ज्या पाहण्यात बराच वेळ जातो. पण जे व्हॉट्सॲप वापरतात त्यांचे काय? WhatsApp मध्ये Reels ची कमतरता होती पण आता ती देखील पूर्ण होणार आहे. आता WhatsApp युजर्सना देखील रिल्स पाहण्याची सुविधा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 02:55 PM
रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp ही येणार, Meta AI करणार तुमची मदत

रिल्स पाहण्याची मज्जा आता WhatsApp ही येणार, Meta AI करणार तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:

मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप आता प्रत्येक दुसरा स्मार्टफोन वापरकर्ता वापरत आहे. व्हॉट्सॲप हे केवळ चॅटिंगचे माध्यम नाही तर कॉलिंग आणि फाइल शेअरिंगचेही माध्यम आहे. इंटरनेट सुरू असल्यास, अनेकांना व्हॉट्सॲपवरही कॉल करणे आवडते. जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपची क्रेझ भारतातही मोठ्या प्रमाणावर आहे. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, व्हॉट्सॲपने अशी अनेक वैशिष्ट्ये सादर केली आहेत.

हेदेखील वाचा- WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर

लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर फोटो-व्हिडिओ शेअरिंग आणि टेक्स्टिंग तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, आता तुम्ही इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सॲपवरही इंस्टाग्राम रील्स पाहू शकता. व्हॉट्सॲपवर एक नवीन अपडेट आलं आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्ही व्हॉट्सॲपवरही रील्स पाहू शकता. यासाठी तुम्हाला Meta AI मदत करणार आहे. यावर तुमचा विश्वास बसत नसला, तरी देखील हे खरं आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर दिसणारे निळे सर्कल आता तुम्हाला मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

व्हॉट्सॲपवर रील कसे पहावे

व्हॉट्सॲप रिल्स पाहण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त Meta AI मध्ये एक छोटा प्रॉम्प्ट टाकायचा आहे. उदाहरणार्थ, जर मला एखाद्या बॉलीवूड अभिनेत्याचे रिल्स पाहायचे असतील तर तुम्हाला Meta AI मध्ये बॉलीवूड अभिनेता रिल्स, असं लिहावं लागेल. यानंतर इंस्टाग्रावर असलेल्या बॉलीवूड अभिनेत्यांचे रिल्स तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाहता येणार आहेत. आवडत्या इंफ्लूएंसरची रील देखील पाहू शकता.

हेदेखील वाचा- टेलिग्राम बंद झालं तर होईल मोठं नुकसान? युजर्सना मिळणार नाहीत ‘हे’ फीचर्स; WhatsApp पेक्षा टेलिग्रामला दिली जाते अधिक पसंती

तुम्ही रीलवर क्लिक केल्यास तुम्हाला Instagram अकाऊंटवर पाठवले जाईल. म्हणजे, तुम्हाला फक्त इंस्टाग्रामवर रील दिसेल पण पद्धत थोडी वेगळी असेल. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या इंफ्लूएंसरच्या रील देखील पाहू शकता. त्यासाठीही तुम्हाला Meta AI मध्ये तुमच्या आवडत्या इंफ्लूएंसरचं नाव टाईप कराव लागेल.

व्हॉट्सॲप कॉल रिंगटोन

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲप कॉल रिंगटोन बदलण्याची सुविधा देखील प्रदान करते. WhatsApp रिंगटोनसाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये असलेली फक्त ऑडिओ फाइल वापरू शकता. सर्वप्रथम तुम्हाला फोनवर व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. आता तुम्हाला ॲपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनूवर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला येथे सेटिंग्ज पर्यायावर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला Notifications पर्यायावर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला खाली स्क्रोल करून कॉल्सवर यावे लागेल. आता तुम्हाला रिंगटोन पर्यायावर टॅप करावे लागेल. आता तुम्हाला संगीत किंवा ऑडिओ फाइलवर टॅप करावे लागेल. येथून तुम्ही तुमचे आवडते गाणे WhatsApp रिंगटोन म्हणून सेट करू शकता.

चॅट लॉक

तुम्ही तुमच्या वैयक्तिक चॅट डिलीट किंवा Archive न करता सुध्दा हाईड करू शकता. सर्व प्रथम WhatsApp उघडा.
आता तुम्हाला जी चॅट लपवायची आहे ती निवडा. प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. खाली स्क्रोल करा आणि चॅट लॉक टॉगल चालू करा.

Web Title: Now you can watch reels on whatsapp with the help of meta ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • whatsapp update

संबंधित बातम्या

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
1

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
2

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’
3

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’

आता WhatsApp ही बनलं जाहिरातींचं केंद्र! Status ओपन करताच दिसणार Ads, Meta चा नवा प्लॅन युजर्ससाठी ठरणार का डोकेदुखी?
4

आता WhatsApp ही बनलं जाहिरातींचं केंद्र! Status ओपन करताच दिसणार Ads, Meta चा नवा प्लॅन युजर्ससाठी ठरणार का डोकेदुखी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.