• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Users Can Change Chats Look On Whatsapp New Feature Will Launch Soon

WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक फीचर्स लाँच करत असते. एका रिपोर्टनुसार, कंपनी आता चॅट सेक्शनसाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी करत आहे. आगामी वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या चॅट्स वेगवेगळ्या थीमसह सेट करण्याची परवानगी देणार आहे. या नवीन वैशिष्ट्यासह, वापरकर्ते थीम पर्यायांच्या मालिकेतून चॅट बबल आणि वॉलपेपरसाठी त्यांचे आवडते रंग निवडण्यास सक्षम असतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2024 | 11:45 PM
WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर

WhatsApp युजर्सना मिळाली सुपरपॉवर! आता चॅट्सचा लूक बदलणार, लवकरच येतय नवीन फीचर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणार आणि लोकप्रिय मॅसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपवर युजर्सना प्रत्येकवेळी नवनवीन फीचर्स मिळत आहेत. कधी व्हॉट्सॲप अवतारमध्ये अपडेट तर कधी व्हॉट्सॲप स्टेटस लाईक करण्यासाठी खास बटण. व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स लाँच करत असते. युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करताना मज्जा यावी. त्यांना कोणत्याही प्रकारची कमी जाणवू नये, यासाठी व्हॉट्सॲप नेहमीच प्रयत्न करत असते. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर व्हॉट्सॲपच्या चॅट्ससंबंधित आहे. कंपनी आता चॅट सेक्शनसाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी करत आहे.

हेदेखील वाचा- Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16

कंपनी लवकरच युजर्ससाठी व्हॉट्सॲपचे चॅट्सची थीम बदलण्यासाठी एक नवीन फीचर उपलब्ध करून देणार आहे. टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम प्रमाणेच आता व्हॉट्सॲप युजर्स देखील त्यांच्या चॅट्सची थीम बदलू शकणार आहेत. WABetaInfo ने या फीचरबद्दल माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर आहे. लवकरच हे नवीन फीचर युजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲप युजर्सचा चॅटींगचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. युजर्स त्यांच्या आवडीनुसार चॅट्सचा रंग निवडण्यासाठी सक्षम असतील. (फोटो सौजन्य – pinterest)

WhatsApp news of the week: new chat themes under development on Android! This weekly summary can help you catch up on our 10 stories about WhatsApp beta for Android, iOS, and Desktop!https://t.co/YvgOh6OJvk pic.twitter.com/62zj6CHYuu — WABetaInfo (@WABetaInfo) September 21, 2024

हे नवीन फीचर नक्की कधी लाँच केलं जाणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिली नाही. WABetaInfo ने म्हटलं आहे की, कंपनी लवकरच एक फीचर आणत आहे ज्याद्वारे वापरकर्ते चॅटसाठी विविध थीम डिझाइन निवडण्यास सक्षम असतील. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि बीटा टेस्टर्ससाठी अजून तयार नाही. मात्र, आगामी अपडेट्समध्ये ते सादर केले जाऊ शकते. नवीन थीमच्या मदतीने युजर्स थीममध्ये प्रदान केलेल्या पर्यायांमधून चॅट बबल आणि वॉलपेपरसाठी त्यांचे आवडते रंग निवडून त्यांचा चॅट इंटरफेस बदलण्यास सक्षम असतील. नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना या इंटरफेसमधून त्यांच्या आवडत्या थीम निवडता येतील आणि चॅटिंग मजेदार बनवता येईल.

हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festive Sale: अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करताना काळजी घ्या, एक चुकीचं क्लिक आणि होईल लाखोंच नुकसान

या नवीन फीचरची झलक दाखवण्यासाठी WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉट तुम्हा पाहू शकता की, नवीन वैशिष्ट्यामध्ये, अँड्रॉइड ॲपसाठी अनेक डिझाइन शैलींसह नवीन थीमवर काम करत आहे. या अपडेटमध्ये, असे दिसून आले आहे की WhatsApp 11 डीफॉल्ट चॅट थीम डिझाइन करत आहे. जेव्हा वापरकर्ते थीम निवडतात, तेव्हा वॉलपेपर आणि चॅट बबल रंग दोन्ही निवडलेल्या शैलीवर ऑटोमॅटिकली सेट केले जातील.

या फीचरसाठी यूजर्सना सेटिंगमध्ये थीम कस्टमाइझ करण्याचा एक वेगळा पर्याय दिला जाईल, जिथून ते आगामी काळात हे नवीन फीचर वापरू शकतील. वापरकर्ते त्यांच्या प्राधान्यांशी जुळणाऱ्या विशिष्ट थीम निवडून त्यांच्या चॅटचे स्वरूप आणि अनुभव पूर्णपणे वैयक्तिकृत करण्यात सक्षम होतील, विशेषतः डार्क मोडसाठी. विशेष म्हणजे, डार्क थीम निवडणारे वापरकर्ते कमी प्रकाशाच्या स्थितीत अधिक आरामदायक दृश्य अनुभव प्रदान करून, ब्राइटनेस पातळी समायोजित करण्यास सक्षम असतील.

Web Title: Users can change chats look on whatsapp new feature will launch soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 11:45 PM

Topics:  

  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
1

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top Marathi News Today Live: दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त

LIVE
Top Marathi News Today Live: दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त

Nov 18, 2025 | 08:54 AM
Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

Nov 18, 2025 | 08:53 AM
PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

Nov 18, 2025 | 08:46 AM
Uttar Pradesh Crime: धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Uttar Pradesh Crime: धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Nov 18, 2025 | 08:46 AM
Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Nov 18, 2025 | 08:45 AM
दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

Nov 18, 2025 | 08:42 AM
खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Nov 18, 2025 | 08:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.