Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

तुमच्यासोबत देखील असं घडलं असेल की, तुम्ही एखद्या ग्रुपमध्ये जोडले गेलात आणि तुम्हाला जुने चॅट्स पाहायचे असतील. अशावेळी तुम्ही इतर यूजर्स स्क्रीनशॉट किंवा मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगता. मात्र आता असं करण्याची गरज नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2026 | 11:05 AM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर... नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर... नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • ग्रुपमध्ये अ‍ॅड होताच मिळणार पूर्ण इतिहास! WhatsAppचं नवं फीचर जबरदस्त
  • WhatsApp ग्रुपमध्ये मोठा बदल! नव्या मेंबरना दिसणार जुन्या चॅट्स
  • ‘काय चाललंय ग्रुपमध्ये?’ याचं उत्तर लगेच! WhatsApp चं स्मार्ट अपडेट
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर विशेषतः ग्रुप युजर्ससाठी सुरू करण्यात आले आहे. व्हाट्सअ‍ॅपने ग्रुप मेसेज हिस्ट्री फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फिचरच्या मदतीने ग्रुपमध्ये जोडलेले नवीन मेंबर जुन्या चॅट्स देखील अगदी सहज पाहू शकणार आहेत.

‘या’ हेडफोन्समध्ये आढळले धोकादायक केमिकल्स! यूजर्समध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता, संशोधनात उघड झालं सत्य

मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये रोल आऊट करण्यात आलेले नवीन फीचर ग्रुपच्या ॲडमिन आणि मेंबर्सना नवीन जोडण्यात आलेल्या युजर्ससोबत जुने चॅट्स शेअर करण्याचा ऑप्शन देतो. त्यामुळे ग्रुप मधील अ‍ॅडमिन किंवा मेंबर्सना नवीन जोडलेल्या युजरसोबत स्क्रीनशॉट किंवा जुने मेसेज फॉरवर्ड करण्याची गरज पडत नाही. व्हाट्सअ‍ॅपने माहिती दिली आहे की हे फीचर पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे. हे फीचर पर्सन किंवा ग्रुप मेसेजप्रमाणे प्राइवेसी स्टेंडर्ड फॉलो करतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कसे काम करते नवीन फीचर?

ग्रुपमध्ये जेव्हा एखादा नवीन युजर जोडला जातो तेव्हा अ‍ॅडमिन आणि ग्रुप मेंबर्सना शेअर रिसेंट मेसेज असा एक ऑप्शन दिसतो. या ऑप्शनद्वारे यूजर्स 25, 50, 75 आणि 100 मेसेज शेअर करू शकणार आहे. या फीचरच्या मदतीने अलीकडील मेसेज युजरसोबत शेअर केले जाऊ शकतात. लक्षात ठेवा की ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुपमधील मेंबर नव्या युजर्स सोबत पूर्ण चॅट हिस्ट्री शेअर करू शकत नाही.

कंपनीने हे फीचर क्लिअरिटी आणि ट्रांसपेरेंसी वाढवण्यासाठी डिझाईन केले आहेत. शेअर करण्यात आलेले चॅट्स ग्रुपमध्ये एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. यामध्ये चॅट्सची तारीख आणि पाठवणाऱ्या युजरचे नाव देखील समाविष्ट असेल. चॅट मेसेज शेअर करण्याची नोटिफिकेशन सर्व युजर्स मिळणार आहेत. ज्यामुळे सर्व युजर्स शेअर करण्यात आलेले जुने चॅट्स पाहू शकणार आहेत.

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

ग्रुप ॲडमिनला मिळणार स्पेशल पावर

मेसेज सेंड करण्याचा पर्याय ऑटोमॅटिक नाही. जेव्हा जेव्हा नवीन यूजर ग्रुपमध्ये जोडला जाईल, तेव्हा इतर युजर्सना मॅन्युअली या फीचरचा वापर करावा लागेल. ग्रुप अ‍ॅडमिनना सर्व मेंबरसाठी हे फीचर अक्षम करण्याचा अधिकार आहे. तथापि, अ‍ॅडमिन कधीही हे वैशिष्ट्य वापरू शकतात. व्हाट्सअ‍ॅपचं असं म्हणणं आहे की, ग्रुप मेसेज हिस्ट्री फीचर टप्प्याटप्प्याने रिलीज केले जात आहे. अशी शक्यता आहे की येणारे काही दिवसात हे फीचर सर्व युजरसाठी उपलब्ध होईल.

Web Title: New update in whatsapp now new member can also see old whatsapp group chats know how tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर
1

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर
2

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम
3

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर
4

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.