Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज

OpenAI ChatGPT Atlas AI Browser: OpenAI ने लाँच केलेल्या AI ब्राऊझरमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहे. हे फीचर्स पाहून इतर प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच घाम फुटणार आहे. यामध्ये AI एजेंट्स अतिशय महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2025 | 07:45 PM
OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज

OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • ChatGPT Atlas ब्राऊझरचे फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
  • Chrome ला आता मिळणार जबरदस्त टक्कर?
  • AI फीचर्समुळे बदलणार इंटरनेटचा अनुभव

अमेरिकी कंपनी OpenAI ने त्यांचे नवीन ChatGPT Atlas ब्राउझर लाँच केले आहे. ChatGPT वर आधारित असलेले हे AI पावर्ड ब्राउझर गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कंपनीने लाँच केलेले हे नवीन ब्राउझर केवळ मॅक OS साठी उपलब्ध आहे आणि येणाऱ्या काळात हे ब्राऊझर विंडोज, iOS आणि अँड्रॉईडसाठी देखील लाँच केले जाणार आहे. OpenAI च्या या ब्राउझरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे क्रोमसाठी एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

AI कंपनी OpenAI चे नवीन ChatGPT Atlas Browser थेट Google Chrome, Gemini आणि Perplexity Comet Browser ला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या ब्राउझरनंतर टेक विश्वात एक नवीन स्पर्धा सुरु झाली आहे. या नव्या ब्राउझरचे काही खास फीचर्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कोणत्याही साईटचा क्षणात सारांश

ChatGPT Atlas मध्ये एक AI-साइडबार देण्यात आला आहे, जे तुम्ही कोणत्याही वेबपेजवर ओपन करू शकता. हे ब्राउझर तुम्हाला त्या रियल टाइममध्ये पेजची माहिती किंवा सारांश देण्यासाठी, प्रोडक्ट्सची तुलना करण्यासाठी किंवा डेटा एनालिसिस करण्यासाठी मदत करणार आहे.

पर्सनल मेमोरी और स्मार्ट रिकॉल फीचर

OpenAI ने Atlas मध्ये एक स्मार्ट मेमोरी सिस्टम जोडले आहे. यूजर ठरवू शकतात की, ChatGPT काय लक्षात ठेवणार आहे. यामुळे ChatGPT भविष्यात महत्त्वाची माहिती लक्षात ठेऊन त्यांसंबंधित तुम्हाला पर्सनलाइज्ड उत्तर देऊ शकणार आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा कंटेट काही सेकंदात शोधू शकणार आहात.

AI एजेंट्सद्वारे ऑटोमेटेड टास्क पूर्ण करू शकता

Atlas Browser मध्ये आता ChatGPT केवळ उत्तर देण्यापुरतं मर्यादित नाही. हे AI एजेंट्सना एक्टिव करू शकते. हे तुमच्याऐवजी सर्व काम स्वत: करू शकणार आहेत, जसे ट्रिपसाठी रिसर्च करणं, टिकट बुक करणं, किंवा ऑनलाइन शॉपिंगमध्ये आइटम कार्टमध्ये जोडणे.

ईमेल आणि डॉक्स परफेक्ट करणं

Atlas मध्ये एक असं टूल देखील देण्यात आले आहे, जे तुमच्या ईमेल, नोट्स किंवा डॉक्सना ऑटो-पॉलिश करते. तुम्हाला केवळ हा टेक्स्ट हायलाइट करावा लागणार आहे आणि ChatGPT मधून एक क्लिकची मदत घ्यावी लागणार आहे. हे टूल तुमची भाषा अगदी प्रोफेशनल टोनमध्ये कन्वर्ट करणार आहे.

इंटरनेटद्वारे रियल टाइममध्ये मिळणार उत्तरं

Atlas मध्ये ChatGPT चे नवीन सर्च इंजन वर्जन समाविष्ट करण्यात आले आहे, जे आता केवळ टेक्स्ट नाही तक इमेज, व्हिडीओ आणि न्यूज कंटेंटमधून माहिती गोळा करून उत्तरे देखील देऊ शकणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला प्रत्येक फॉर्मेटमध्ये उत्तर मिळणार आहे.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

प्रायव्हसीवर असणार संपूर्ण कंट्रोल

OpenAI ने ChatGPT Atlas मध्ये मजबूत प्रायव्हसी कंट्रोल्स दिले आहेत. आता युजर्स ठरवू शकार आहेत की ChatGPT कोणत्या वेबसाईट एक्सेस करू शकणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कधीही ब्राउझिंग इतिहास क्लियर करू शकता, इनकॉग्निटो मोडमध्ये ब्राउझ करू शकता किंवा ब्राउझर मेमरी व्यवस्थापित करू शकता.

Web Title: Openai chatgpt atlas ai browser has top features it may compete with google chrome tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठा AI सौदा! रू. 11,200,000,00,00,000 ची भागीदारी, Microsoft ने लावला OpenAI वर कमालीचा डाव
1

जगातील सर्वात मोठा AI सौदा! रू. 11,200,000,00,00,000 ची भागीदारी, Microsoft ने लावला OpenAI वर कमालीचा डाव

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत
2

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न
3

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

विद्यार्थ्यांसाठी ChatGPT ने सुरू केले खास वेब पेज! आता असाइनमेंट आणि गृहपाठ एका चुटकीसरशी होणार पूर्ण
4

विद्यार्थ्यांसाठी ChatGPT ने सुरू केले खास वेब पेज! आता असाइनमेंट आणि गृहपाठ एका चुटकीसरशी होणार पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.