Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का

शाओमी आणि ओप्पोने त्यांच्या काही डिव्हाईसच्या किंमतीत तब्बल 5 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. खरं तर, टेक कंपन्या गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या विविध प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2026 | 10:12 AM
अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का

अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो फाइंड एक्स 9 एस च्या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत ₹5,000 ची वाढ झाली असून, नवीन किंमत ₹84,999 पासून सुरू झाली आहे.
  • शाओमी पॅड 8 ची किंमत ₹3,000 पर्यंत वाढली असून, रेडमी पॅड 2 चे विविध व्हेरिअंट्सही ₹1,000 ने महागले आहेत.
  • रेडमी 15 ए च्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढल्या असून, आता ग्राहकांना ₹16,499 ते ₹20,499 पर्यंत खर्च करावा लागणार आहे.
टेक कंपनी ओप्पो आणि शाओमीने देखील आता त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम मिडरेंज आणि फ्लॅगशिप दोन्ही रेंमधील मॉडेल्सवर झाला आहे. कंपनीने Oppo Find X9s, Xiaomi Pad 8, Redmi Pad 2 आणि Redmi 15A च्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लेटेस्ट राउंड मेमोरी कंपोनेंट्सच्या वाढत्या खर्चामुळे कंपनीने या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली असल्याचे सांगितलं जात आहे.

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

ओप्पो फाइंड एक्स 9 एस

टिप्स्टर संजू चौधरीने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने डिव्हाईसच्या नवीन किंमतींबाबत माहिती शेअर केली आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, Oppo Find X9s च्या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत यापूर्वी 79,999 रुपये होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 84,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत आता 89,999 रुपयांऐवजी 94,999 रुपये झाली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

शाओमी पॅड 8

शाओमी पॅड 8 च्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. या डिव्हाईसचे 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 43,999 रुपयांऐवजी 46,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर या डिव्हाईसच्या नॅनो टेक्सचर व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपयांऐवजी आता 48,999 रुपये झाली आहे.

Price hike alert 🚨
OPPO & Xiaomi increases the price of smartphones & tablets by upto ₹5k:
FIND X9s:
• 12/256GB: ₹79,999 → ₹84,999
• 12/512GB: ₹89,999 → ₹94,999
Pad 8
• 12/256GB: ₹43,999 → ₹46,999
• Nano texture : ₹45,999 → ₹48,999
Pad 2:
• 4/128GB… pic.twitter.com/FuNaPOB65X
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) September 1, 2026

रेडमी पॅड 2

रेडमी पॅड 2 चे 4GB रॅम + 128GB वायफाय व्हेरिअंट देखील आता 1 हजार रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 18,999 रुपयांऐवजी 19,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या डिव्हाईसच्या 4GB + 128GB सेलुलर मॉडेलची किंमत 19,999 रुपयांऐवजी 20,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 128GB सेलुलर व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपयांऐवजी 23,999 रुपये झाली आहे. तर रेडमी पॅड 2 च्या 8GB रॅम + 256GB सेलुलर व्हेरिअंटच्या किंमतीत देखील 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 24,999 रुपयांऐवजी 25,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

रेडमी 15 ए

कंपनीने रेडमी 15 ए च्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 15,999 रुपयांऐवजी 16,499 रुपये झाली आहे. तर 4GB + 128GB मॉडेलची किंमत 17,499 रुपयांऐवजी 18,499 रुपये झाली आहे. तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,499 रुपयांऐवजी 20,499 रुपये झाली आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या बदलत्या किंमतींची माहिती थेट शेअर केली नाही. मात्र ओप्पो आणि शाओमीच्या भारतीय वेबसाईट्सवर या नवीन किंमती पाहायला मिळत आहेत.

Web Title: Oppo and xiaomi increase these devices price now users have to pay more money tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • Redmi
  • xiaomi update

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
1

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
3

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.