• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Poco M6 Plus 5g Will Launch Today Know The Price

जबरदस्त फीचर्ससह Poco M6 Plus 5G आज होणार लाँच! जाणून घ्या किंमत

Poco M6 Pro च्या जबरदस्त यशानंतर कंपनीने Poco M6 Plus 5G लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत X अकाऊंटवर आज 1 ऑगस्ट रोजी Poco M6 Plus चे लाइव्ह लाँचिंग पाहू शकता. Poco M6 Plus 5G आकर्षक, स्टाइलिंग, प्रो-ग्रेड फोटोग्राफी आणि पॉवर यांचं उत्तम कॉम्बिनेशन असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2024 | 03:55 PM
फोटो सौजन्य - POCO

फोटो सौजन्य - POCO

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय टेक कंपनी Poco आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Poco M6 Plus 5G लाँच करणार आहे. आज 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता Poco M6 Plus 5G भारतात लाँच केला जाणार आहे. याशिवाय Poco Buds X1 देखील आज लाँच होणार आहे. त्यामुळे अगदी काही वेळातच ग्राहकांना Poco Buds X1 आणि Poco M6 Plus 5G ची खरेदी करता येणार आहे. Poco M6 Pro च्या जबरदस्त यशानंतर कंपनीने Poco M6 Plus 5G लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत X अकाऊंटवर आज 1 ऑगस्ट रोजी Poco M6 Plus चे लाइव्ह लाँचिंग पाहू शकता.

हेदेखील वाचा- Airtel युजर्ससाठी खुशखबर! आता रिचार्ज संपला तरी नो टेंशन; कंपनी देणार फ्री इंटरनेट

Poco M6 Plus 5G आकर्षक, स्टाइलिंग, प्रो-ग्रेड फोटोग्राफी आणि पॉवर यांचं उत्तम कॉम्बिनेशन असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Poco M6 Plus 5G तुम्हाला बजेट किंमतीत उपलब्ध होणार आहे. Poco M6 Plus 5G फोन तुम्हाला प्रिमियम वाइब्स देतो. फोनचे डिझाईन अतिशय आकर्षक आहे. फोनला एक प्रिमियम लूक देण्यात आला आहे. तुम्ही Poco M6 Plus 5G मिस्टी लॅव्हेंडर, आइस सिल्व्हर किंवा क्लासिक ग्रेफाइट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग या फोनच्या फीचर्सवर नजर टाकूया.

हेदेखील वाचा- 

डिझाईन

Poco M6 Plus 5G चे डिझाईन अतिशय प्रिमियम आहे. या फोनच्या सेगमेंटला स्टायलिश रिंग फ्लॅश डिझाइन आहे.

डिस्प्ले

कंपनी Poco M6 Plus 5G फोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले ऑफर करत आहे. फोनमध्ये 120Hz ॲडॉप्टिव्ह सिंकसह एक जबरदस्त 6.79-इंच FHD+ डिस्प्ले आहे. जो 3D लूक देतो. 8.32 मिमी प्रोफाइलसह, डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आहे. फोनला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंग आहे. डिव्हाइस एक फिंगरप्रिंट सेन्सरसह येते.

कॅमेरा

Poco M6 Plus 5G मध्ये 108MP ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. स्मार्टफोनवरील 9-इन-1 पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञान इमेजची गुणवत्ता आणखी वाढवेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco M6 Plus 5G मुळे तुम्ही अंधारात देखील चांगले फोटो काढू शकता.

फीचर्स

Poco M6 Plus 5G फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 AE प्रोसेसरवर आधारित आहे. Poco M6 Plus सर्वोत्तम 5G अनुभव प्रदान करते. मल्टीटास्किंग अनुभवासाठी 8GB वर्च्युअल रॅमसह सुमारे 460K आणि 16GB पर्यंत RAM देण्यात आला आहे. यामध्ये N2B बेंचमार्क स्कोअर आहे. Poco M6 Plus 5G Xiaomi HyperOS वर चालतो. या नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअरसह लाँच होणारा आणि Android 14  वर आधारित असणारा Poco M मालिकेतील हा पहिला स्मार्टफोन बनला आहे.

Web Title: Poco m6 plus 5g will launch today know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 03:55 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

Feb 23, 2026 | 11:52 AM
Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Feb 23, 2026 | 11:50 AM
पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Feb 23, 2026 | 11:50 AM
India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

Feb 23, 2026 | 11:47 AM
White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

Feb 23, 2026 | 11:46 AM
‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

Feb 23, 2026 | 11:45 AM
Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

Feb 23, 2026 | 11:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.