• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Good News For Airtel Users Now Company Will Give Free Internet

Airtel युजर्ससाठी खुशखबर! आता रिचार्ज संपला तरी नो टेंशन; कंपनी देणार फ्री इंटरनेट

केरळमध्ये झालेल्या भूस्खलनाचा गांभीर्याने विचार करता कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ वायनाडमध्ये राहणारे Airtel युजर्स ज्यांच्या रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडीट संपली आहे, अशा युजर्सना दिलासा म्हणून मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा दिली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2024 | 03:06 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय टेलिकॉम कंपन्या Airtel ने त्यांच्या प्लॅनमध्ये पुन्हा एकदा बदल केले आहेत. मात्र कंपनीचा हा बदल Airtel युजर्ससाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. आता Airtel युजर्सना त्यांचा रिचार्ज संपल्यानंतर देखील मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा वापर करता येणार आहे. कंपनीचा हा नवा प्लॅन Airtel युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ही ऑफर केरळमधील Airtel युजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. केरळमध्ये झालेल्या भूस्खलनाचा गांभीर्याने विचार करता कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा- स्मार्टफोनमध्ये फोटो एडीट करणं झालं अधिक सोपं! Google ने लाँच केलं AI editing टूल

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भूस्खलन झाले. याच भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती दिली जात आहे. या सर्व बाधितांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थीतीत केरळमधील Airtel युजर्सना कंपनीने दिलासा दिला आहे.

हेदेखील वाचा- उपराष्ट्रपती कमल हॅरिस यांचा डिपफेक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी Elon Musk अडचणीत

कंपनीने सांगितलं आहे की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात राहणाऱ्या Airtel युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन्सबाबत कंपनीने दिलासा दिला आहे. केरळ वायनाडमध्ये राहणारे Airtel युजर्स ज्यांच्या रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडीट संपली आहे आणि वायनाडमधील आपत्तीमुळे ते त्यांचे फोन रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांना रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. या युजर्सना दिलासा म्हणून, कंपनी 1 GB मोफत मोबाइल डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा देत आहे. Airtel युजर्ससाठी ही ऑफर 3 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.

प्रीपेड युजर्ससोबतच कंपनीने पोस्टपेड युजर्सना देखील मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची तारीख 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे केरळमध्ये राहणारे लोक दुर्घटनेच्या काळातही मोबाइल सेवा वापरणे सुरू ठेवू शकतील. Airtel ने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण केरळमधील आपत्तीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वायनाड जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 200 हून अधिक लोकं जखमी झाले. तर बेपत्ता 180 लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे.

केरळमधील Airtel युजर्ससाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयसोबतच कंपनीने स्थानिक प्रशासनाला मदत सामग्री देण्याची घोषणा देखील केली आहे. Airtel ने केरळमधील सर्व 52 रिटेल स्टोअर्सचे रिलीफ कलेक्शन पॉईंट्समध्ये रूपांतर केले आहे. ज्या लोकांना केरळमधील नागरिकांची मदत करायची आहे, ते Airtel च्या रिलीफ कलेक्शन पॉईंट्ससोबत संपर्क साधु शकतात. रिलीफ कलेक्शन पॉईंट्समध्ये दिलेली मदत केरळमधील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल.

Web Title: Good news for airtel users now company will give free internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 03:06 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

Jan 09, 2026 | 09:25 AM
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केली एन्ट्री

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केली एन्ट्री

Jan 09, 2026 | 09:19 AM
जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

Jan 09, 2026 | 09:18 AM
Maharashtra Breaking LIVE News:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका

LIVE
Maharashtra Breaking LIVE News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका

Jan 09, 2026 | 09:14 AM
January Muhurat 2026: जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

January Muhurat 2026: जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

Jan 09, 2026 | 09:11 AM
Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार

Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार

Jan 09, 2026 | 09:10 AM
Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Jan 09, 2026 | 09:08 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.