Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCO M7 5G स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

POCO M7 5G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. POCO M7 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. POCO M7 5G स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2025 | 07:45 PM
POCO M7 5G स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

POCO M7 5G स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Xiaomi चा सब-ब्रँड Poco ने भारतात POCO M7 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा POCO फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या POCO M7 प्रो स्मार्टफोनसाठी परवडणारा पर्याय आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या POCO M6 स्मार्टफोनची जागा घेणार आहे. POCO च्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 5G नेटवर्क सपोर्ट आणि 2 वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स असतील. येथे आम्ही POCO च्या नवीनतम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आदेश, शाळेत स्मार्टफोन घेऊन जाण्यास दिली परवानगी

POCO M7 5G हा नवीन स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन छोटा पॅकेट बडा धमाका होतो. या पोको फोनमध्ये 5,160mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – X) 

POCO M7 5G ची किंमत

POCO M7 5G स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत फक्त पहिल्या विक्रीसाठी असेल. हा POCO फोन सॅटिन ब्लॅक, मिंट ग्रीन आणि ओशन ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये आणला गेला आहे. POCO M7 5G या फोनची पहिली विक्री 7 मार्चपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.

A big stunner at a big steal! 🔥 First Sale on 7th March, 12 Noon Know More: https://t.co/7zDmIgSjCy#POCOM75G #TheBigShow pic.twitter.com/DXUMQBrq5U — POCO India (@IndiaPOCO) March 3, 2025

POCO M7 5G ची वैशिष्ट्ये

डिस्प्ले: POCO M7 5G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि रिझोल्यूशन 1,640 X 720 पिक्सेल आणि ब्राइटनेस 600nits आहे आणि TUV Rhineland प्रमाणित आहे.

प्रोसेसर आणि मेमरी: हा POCO फोन अ‍ॅड्रेनो जीपीयूसह Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटने सुसज्ज आहे. हा फोन 6GB + 128GB जीबी आणि 8GB + 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये microSD कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

सॉफ्टवेअर: हा POCO फोन अँड्रॉइड 14 वर आधारित HyperOS कस्टम स्किनवर चालतो. POCO ने दावा केला आहे की या फोनला 2 वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.

कॅमेरा: POCO M7 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. यासोबतच, फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. या POCO फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

MWC 2025: लेटेस्ट स्मार्टफोन आणि ईअरबड्ससह HMD चे गॅझेट्स लाँच, स्पेशल फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये: या POCO फोनमध्ये 5,160mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग आहे. तथापि, तुम्हाला POCO फोनच्या बॉक्समध्ये 33W चा एडेप्टर देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. या POCO फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Web Title: Poco m7 5g smartphone launched with dual camera and powerful battery know about price and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.