Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

Oppo VS Realme: प्रिमियम लूक, दमदार फीचर्स आणि कमी किंमत... अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेला स्मार्टफोन शोधताय का? Oppo Reno 15 5G आणि Realme 16 Pro Plus 5G हे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 11, 2026 | 10:58 PM
Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • ओप्पो रेनो 15 5G मध्ये 6.32-इंच AMOLED डिस्प्ले
  • रिअलमी 16 प्रो प्लस 5G मध्ये 6.8-इंच मोठा डिस्प्ले
  • 40 ते 50 हजार रुपयांच्या बजेटमध्ये दोन्ही स्मार्टफोन्स उपलब्ध
जर तुम्ही 40 ते 50 हजार रुपयांच्या बजेटमध्ये एक प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुम्ही Oppo Reno 15 5G आणि Realme 16 Pro Plus 5G यापैकी एका पर्यायाची निवड करू शकता. 40 ते 50 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असणारे हे दोन्ही उत्तम प्रिमियम स्मार्टफोन्स आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स एकाच बजेट रेंजमध्ये उपलब्ध असलेले स्मार्टफोन्स आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्समध्ये बराच फरक आहे. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही जर या दोन्ही पर्यायामध्ये गोंधळला असाल तर आता आम्ही तुमचा गोंधळ दूर करणार आहोत. आता आम्ही तुम्हाला दोन्ही स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगणार आहोत.

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

किंमत आणि कलर व्हेरिअंट

ओप्पो रेनो 15 5G भारतात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये आहे. हा फोन ट्वायलाइट ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि ऑरोरा ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर रिअलमी 16 प्रो प्लस 5G स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 44,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मास्टर ग्रे, मास्टर गोल्ड आणि कॅमेलिया पिंक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कॅमेऱ्याची तुलना

ओप्पो रेनो 15 5G च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी कॅमेरा (OIS सपोर्ट), 50MP टेलीफोटो सेंसर, 50MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, 50MP फ्रंट कॅमेरा (सेल्फी आणि व्हिडीओ कॉललाठी) देण्यात आला आहे. रिअलमी 16 प्रो प्लस 5G च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी कैमरा (OIS सपोर्ट), 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो रेनो 15 vs रिअलमी 16 प्रो प्लस स्पेसिफिकेशन

ओप्पो रेनो 15 5G मध्ये 6.32-इंच AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3600 निट्स पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीच्या या प्रिमियम डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 8450 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 16 आधारित OS आहे. ओप्पो रेनो 15 5G मध्ये 6200mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.

रिअलमी 16 प्रो प्लस 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायंच झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.8-इंच मोठा डिस्प्लेसह 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. Realme 16 Pro Plus 5G Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉईड 16 OS वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

कोणता स्मार्टफोन तुमच्या ठरणार बेस्ट?

जर तुम्हाला कॉम्पॅक्ट डिझाईन आणि बॅलेंस्ड परफॉर्मेंस पाहिजे असेल तर ओप्पो रेनो 15 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. तर तुम्हाला मोठी स्क्रीन, जास्त ब्राईटनेस आणि मोठी बॅटरी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी रिअलमी 16 प्रो प्लस 5G ची निवड योग्य ठरणार आहे.

Web Title: Oppo reno 15 5g vs realme 16 pro plus 5g which one will be perfect for you learn features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 10:58 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • realme
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही… कारण वाचून व्हाल हैराण
1

Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही… कारण वाचून व्हाल हैराण

iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?
2

iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?

OnePlus Turbo 6: मिडरेंज सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या बॅटरी लाईफसह नव्या स्मार्टफोन्सची झाली एंट्री, फीचर्स आणि किंमत एकदा वाचाच
3

OnePlus Turbo 6: मिडरेंज सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या बॅटरी लाईफसह नव्या स्मार्टफोन्सची झाली एंट्री, फीचर्स आणि किंमत एकदा वाचाच

स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! ‘या’ दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का
4

स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! ‘या’ दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.