Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेज एक्स्पर्ट्स ३००० MW क्षमतेचे सोलार प्रकल्प सुरु करणार

भारतातील अनेक सर्वात मोठ्या ग्रिड-कनेक्टेड पीव्ही ऊर्जा सुविधांचे नियोजन, वित्तपुरवठा, रचना, निर्माण आणि कार्यसंचालन रेज पॉवर (Rage Power) एक्स्पर्टसकडून पाहिले जाते. विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक ६००,००० टन कार्बन डायऑक्साईडची बचत करण्यास यश मिळाले आहे, परिणामत: वार्षिक ८००,००० टन कोळशाची बचत झाली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 11, 2022 | 08:44 PM
रेज एक्स्पर्ट्स ३००० MW क्षमतेचे सोलार प्रकल्प सुरु करणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रेज एक्स्पर्ट्स (Rage Experts) ही भारतातील अग्रगण्य सौर ऊर्जा प्लाण्ट कंपनी (Solar Power Plant Company) भारतातील शुद्ध ऊर्जा क्षेत्राप्रती लक्षणीय योगदान देण्यासाठी ३००० मेगावॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सोलार प्रकल्प (Solar Project) सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे. देशातील अव्वल सोलार ईपीसी कंपनी (Top Solar EPC Company) म्हणून रेज एक्स्पर्ट निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सोलार पार्क (Solar Park) आणि उपयुक्तता-स्तरीय प्रकल्पांसाठी सर्वसमावेशक शुद्ध ऊर्जा उपाययोजना देते.

भारतातील अनेक सर्वात मोठ्या ग्रिड-कनेक्टेड पीव्ही ऊर्जा सुविधांचे नियोजन, वित्तपुरवठा, रचना, निर्माण आणि कार्यसंचालन रेज पॉवर (Rage Power) एक्स्पर्टसकडून पाहिले जाते. विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक ६००,००० टन कार्बन डायऑक्साईडची बचत करण्यास यश मिळाले आहे, परिणामत: वार्षिक ८००,००० टन कोळशाची बचत झाली आहे.

भावी संभाव्य प्रकल्पांसह रेज एक्स्पर्ट्स (Rage Experts) वार्षिक २ मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडची बचत करण्यास अधिक साह्य करेल. विद्यमान प्रकल्पांमुळे ७० मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईडची बचत झाली आहे, जे १०० मेट्रिक टन कोळशाएवढे आहे. या आकडेवारींचा पर्यावरण संवर्धनावर लक्षणीय दीर्घकालीन प्रभाव पडतो.

[blockquote content=”शुद्ध व नवीकरणीय ऊर्जेचा वापर पर्यावरणावर आपला नकारात्‍मक परिणाम कमी करण्याच्या दिशेने प्रमुख पावलांपैकी एक आहे. रेज एक्स्पर्टसमध्ये आमचा पर्यावरण संवर्धन अभियानामध्ये दृढ विश्वास आहे आणि आम्ही देशभरातील आमच्या विविध इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईडचे उत्‍सर्जन कार्यक्षमपणे कमी केले आहे. आमचा आमच्या भावी प्रकल्पांमध्ये हीच बाब सुरू ठेवण्याचा मनसुबा आहे. सौर ऊर्जा उपाययोजना या अनेक पर्यावरणीय समस्‍यांसाठी उत्तर आहेत आणि म्हणूनच आम्ही आमचा व्यवसाय व त्याच्या विकासाप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या विद्यमान व भावी प्रकल्पांमध्ये भावी हरित भविष्य घडवण्याची लक्षणीय क्षमता असेल.” pic=”https://www.navarashtra.com/wp-content/uploads/2022/06/Rahul-Gupta-Rage-Power-Experts-Pvt-Ltd-Managing-Director-and-Chief-Executive-Officer.jpg” name=”राहुल गुप्ता, रेज पॉवर एक्स्पर्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी”]

Web Title: Rage experts will launch a 3000 mw solar project top solar epc company in india nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2022 | 08:44 PM

Topics:  

  • Solar Project

संबंधित बातम्या

विवा महाविद्यालयात सौर ऊर्जा जनजागृती उपक्रम संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
1

विवा महाविद्यालयात सौर ऊर्जा जनजागृती उपक्रम संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सूर्यघर’ मध्ये नागपूर जिल्हा अव्वल; स्वस्त वीज पोहोचविण्याचा प्रयत्न
2

‘सूर्यघर’ मध्ये नागपूर जिल्हा अव्वल; स्वस्त वीज पोहोचविण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.