Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realmee Mobile : Realmee चा नवा फोन बाजारात उपल्बध ! फिचर काय असाणार, नव्या मोबाईलची किंमत किती …

Realmee Mobile : Realme ने भारतात Realme C100i हा बजेट स्मार्टफोन उपलब्ध केला आहे. या फोनमध्ये 4GB RAM, 64GB स्टोरेज, 6500mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग आणि 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 21, 2026 | 05:13 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन 
  • मोबाईल डिसप्ले आणि प्रोसेसर व सॉफ्टवेअर        
  • मोबाईल फीचर्स
Realmee Mobile : सध्या बाजारात आय फोनच्या मोबाईल ची क्रेज पाहण्यास मिळत आहे, लोक आय फोन घेण्यासाठी लोखो रुपये खर्च करताना दिसत आहे. पण सामान्य माणसांना परवडेल आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असा नवा मोबाईल Realmee या कंपनीने भारतात अधिकृतपणे बाजारात उपल्बध केला आहे. या मोबाईल चे नाव  Realmee C100 I असून या मध्ये 04 GB रॅम व 64 GB स्टोरेज आहे. Flipcard वर यांची किंमत 14, 999 इवढी आहे. यात 6500mAH एवढी प्रचंड बॅटरी देण्यात आली आहे. जी सामान्य पणे आपण रोज दोन ते तिन दिसव टिकू शकतो. त्याच बरोबर या मध्ये 15W एवढी फास्ट चार्जिंग आहे तर बॅकअप साठी रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा पर्यांय उपलब्ध आहे.

मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन

या फोनला MIl- STD- 810 H  मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन मिळाले असून, याच्या मजबूत ‘ArmorShell’ डिझाईनमुळे हा  फोन २ मीटर उंचीवरून जरी पडला तरी सुरक्षित राहतो. तसेच याला IP64 धूळ आणि पाणी व पाण्याच्या शिंतोड्या पासून बचाव करण्यासाठी रेटिंग मिळाले आहे. 

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

मोबाईल डिसप्ले आणि प्रोसेसर व सॉफ्टवेअर 

या फोन मध्ये 6.75 इंचाचा HD आणि LCD डिस्प्ले असून तो 120 HZ या रिफ्रेश रेटला साह्य करतो, हा फोन  चिपसेटवर चालतो आणि यात लेटेस्ट Android 16 असे अधिकृत रित्या लिहले आहे, तर या मोबाईलवर realme UI 6.0 दिले आहे.

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

मोबाईल फीचर्स

या मोबाईल फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 08 MP फ्रंन्ट कॅमेरा असून 05 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. जो तुम्हाला सुंदर आणि आर्कषक फोटो मिळुन देऊ शकतो. 15W एवढी फास्ट चार्जिंग आहे तर बॅकअप साठी रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा पर्यांय उपलब्ध आहे.  Realmee C100 I मोबाईल फोन तुम्हाला दोन रंगामध्ये उपल्बध आहे यात मिडनाईट ब्लॅक आणि स्कायलाइन सिल्व्हर असे दोन पर्यांयी रंग उपलब्ध आहे. या फोन मध्ये उत्कृष्ट कॅमेरा 05 G कनेक्टिव्हिटी व गेमिंगसाठी उत्कृष्ठ असा मोबाईल फोन आहे.सामान्य माणसांना परवडेल आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असा नवा मोबाईल Realmee या कंपनीने बाजारात उपल्बध केला आहे. कमी बजेटमध्ये मोठी बॅटरी,उत्तम डिस्प्ले आणि उत्कृष्ठ कमेरा , बॅटरी बॅकअप , असे नवे उत्कृष्ठ फिचर यात दिले आहेत.सामान्य माणसांना परवडेल Realmee या कंपनीने मोबाईल फोन वापरणाऱ्यांना एक चांगला पर्याय ठरेल.

Web Title: Realme c100i launched in india 6500mah battery military grade certification features price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • mobile app
  • Mobile Phone news
  • new mobile

संबंधित बातम्या

Mobile Prices :  आता मोबाईलफोन देखिल महागले, या मोबाईफोनच्या किंमतींमध्ये होणार वाढ ! काय आहे मुख्य कारण…
1

Mobile Prices : आता मोबाईलफोन देखिल महागले, या मोबाईफोनच्या किंमतींमध्ये होणार वाढ ! काय आहे मुख्य कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.