एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती इ. इ. माहिती आता प्रवाशांना एका क्लिकसरशी मिळणार आहे.
UIDAI आधार कार्ड धारकांसाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करत आहे. UIDAI ने वापरकर्त्यांच्या सोयीसाठी हे अॅप तयार केले आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे सर्व काम घरून पूर्ण करता येईल.
मुंबईतील सहा मशिदींनी 'ऑनलाइन अजान' अॅपवर नोंदणी केली आहे. हे अॅप मुस्लिम समुदायाला अजानच्या वेळेची माहिती देईल. लाऊडस्पीकरवरील बंदीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.