Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Realme Smartphone Launched: सर्वात खास गोष्ट म्हणजे Realme GT 8 Pro Dream Edition आणि Realme GT 8 Pro या फ्लॅगशिप Realme फोनमध्ये रिको-ट्यून्ड कॅमेरे पाहायला मिळत आहेत. या स्मार्टफोनचे इतर फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2025 | 09:45 AM
Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी... नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी... नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Follow Us
Close
Follow Us:
  • Realme GT 8 Pro भारतात लाँच
  • फ्लॅगशिप Realme फोनमध्ये रिको-ट्यून्ड कॅमेरे
  • लेटेस्ट 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज
 

टेक कंपनी Realme ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Realme GT 8 Pro या नावाने लाँच केला आहे. Realme GT 8 Pro सोबतच कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक स्पेशल सरप्राईज देखील आणले आहे. हे खास सरप्राईज म्हणजे Realme GT 8 Pro Dream Edition आहे. कंपनीने Realme GT 8 Pro Dream Edition आणि Realme GT 8 Pro असे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत.

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

यासोबतच फोनमध्ये लेटेस्ट 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देखील पाहायला मिळत आहे. हा स्मार्टफोन OnePlus 15 नंतर लाँच करण्यात आलेला दुसरा डिव्हाईस ठरला आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. या डिव्हाईसची किंमत आणि त्याचे इतर फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Realme GT 8 Pro आणि Realme GT 8 Pro Dream Edition ची किंमत

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Realme GT 8 Pro च्या बेस व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपयांपासून सुरु होते, ज्यामध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB बिल्ट-इन स्टोरेज मिळणार आहे. तर या स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या टॉप व्हेरिअंटची किंमत 78,999 रुपये आहे. तसेच Realme GT 8 Pro च्या Dream Edition फोनची किंमत 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 79,999 रुपये आहे. Realme GT 8 Pro हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि Realme India च्या वेबसाईटवरून खरेदी केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस डायरी व्हाइट आणि अर्बन ब्लू या दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

The wait is over! The #realmeGT8Pro is finally here to redefine what a flagship truly feels like. From industry-leading performance to the only RICOH GR camera system in the segment, this is the Ultimate Upgrade for those who push every limit. Starting from ₹67,999*
First… pic.twitter.com/BIwEbEwW7e
— realme (@realmeIndia) November 20, 2025

Realme GT 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Realme च्या या डिव्हाईसमध्ये 6.79-इंच QHD+ BOE Q10 फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 360Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, HDR सपोर्ट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट आणि हाय ब्राइटनेस मोडमध्ये 2,000 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट Android 16 वर बेस्ड Realme UI 7.0 आहे.

नवीन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट 3nm ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 4.60GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड मिळणार आहे.

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

Realme GT 8 Pro चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Realme च्या या डिव्हाईसमध्ये रिको GR-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.8) Sony IMX906 प्रायमरी कॅमेरा आहे, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड लेंस आणि 200-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस दिला आहे, ज्याची डिजिटल झूम कॅपेबिलिटी 120x पर्यंत जाणार आहे. डिव्हाईसमध्ये 120W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 7,000mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme चे फ्लॅगशिप फोन कोणते असतात?

    Ans: Realme GT सिरीज, Realme GT Neo सिरीज आणि काही Pro मॉडेल्स हे फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये येतात.

  • Que: फ्लॅगशिप Realme फोनची खास वैशिष्ट्ये कोणती?

    Ans: टॉप-एंड प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले, 5G, फास्ट चार्जिंग, प्रीमियम डिझाइन आणि उच्च दर्जाचा कॅमेरा.

  • Que: Realme फ्लॅगशिप फोन जलद चार्जिंग सपोर्ट करतात का?

    Ans: हो, Realme SUPERVOOC फास्ट चार्जिंग 65W ते 150W पर्यंत सपोर्ट करते (मॉडेलनुसार).

Web Title: Realme gt 8 pro launched in india this are the features and price is in the premium range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट
1

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
4

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.