Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi च्या नव्या 4K स्मार्ट टिव्हीची जबरदस्त एंट्री! 50-इंच स्क्रीन आणि 144Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज, किंमत तुमच्या बजेटमध्ये

REDMI Smart TV A50 Energy Efficiency Level 1: शाओमी अखेर त्यांच्या स्मार्ट टिव्हीचे लेटेस्ट एडीशन लाँच केले आहे. या स्मार्ट टिव्हीमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय याची किंमत 20 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 10:37 AM
Xiaomi च्या नव्या 4K स्मार्ट टिव्हीची जबरदस्त एंट्री! 50-इंच स्क्रीन आणि 144Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Xiaomi च्या नव्या 4K स्मार्ट टिव्हीची जबरदस्त एंट्री! 50-इंच स्क्रीन आणि 144Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत नवीन स्मार्ट टिव्ही लाँच
  • शाओमीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्ट टिव्हीमध्ये 4K स्क्रीन
  • टिव्हीमध्ये ट्रू टोन डिस्प्ले टेक्नोलॉजी सपोर्ट
टेक कंपनी Xiaomi ने अधिकृतपणे रेडमी स्मार्ट टीव्ही ए 50 एनर्जी एफिशिअंसी लेव्हल 1 एडिशन लाँच केले आहे. कंपनीने बजेट रेंज सेगमेंट आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत नवीन स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. नवीन स्मार्ट टिव्ही 50-इंच स्क्रीन साइजमध्ये लाँच करण्यात आला आहे. शाओमीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्ट टिव्हीमध्ये 4K स्क्रीन, स्मूथ रिफ्रेश रेट आणि शाओमीचे स्मार्ट इकोसिस्टम देखील देण्यात आले आहे. रेडमी स्मार्ट टीव्ही ए 50 एनर्जी एफिशिअंसी लेव्हल 1 एडिशनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 50 एनर्जी एफिशिअंसी लेव्हल 1 एडिशनची किंमत

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्ट टिव्ही मॉडेलची किंमत 1399 युआन म्हणजेच सुमारे 19 हजार रुपये आहे. रोजच्या वापरासाठी आणि घरातील मनोरंजनासाठी हा टिव्ही डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीने रेडमी स्मार्ट टीव्ही ए 50 एनर्जी एफिशिअंसी लेव्हल 1 एडिशन एंट्री लेव्हल स्मार्ट टिव्हीच्या रुपात सादर केला आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi) 

डिस्प्ले आणि हार्डवेयर

रेडमीच्या या नवीन स्मार्ट टिव्हीमध्ये 50-इंच 4K UHD डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 3840 × 2160 पिक्सेल आहे. एवढंच नाही तर या स्मार्ट टिव्हीमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे, जो स्पोर्ट्स आणि गेमिंग कंटेंट पाहताना अधिक जास्त स्मूथ मोशन ऑफर करतो. हा स्मार्ट टिव्ही डायरेक्ट बॅकलाइटिंगवाल्या डायरेक्ट-लिट LCD पॅनलचा वापर करतो. ज्यामुळे संपूर्ण स्क्रीनवर एकसारखी ब्राइटनेस पाहायला मिळते. टिव्हीमध्ये ट्रू टोन डिस्प्ले टेक्नोलॉजी सपोर्ट देखील देण्यात आला आहे, जे रंग बॅलेन्स करण्यासाठी आणि दिर्घकाळ टिव्ही पाहणं आरामदायक राहण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हार्डवेअरबद्दल बोलायंच झालं तर टिव्ही एक क्वाड-कोर Cortex-A35 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यासोबत माली-जी 31 एमपी 2 जीपीयू देखील देण्यात आला आहे.

32GB इंटरनल स्टोरेज आणि 2GB रॅम

यासोबतच या शाओमी स्मार्ट टिव्हीमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स अ‍ॅप्स इंस्टॉल करू शकतात आणि स्मार्ट फीचर्स अगदी सहज एक्सेस करू शकणार आहेत. नवीन स्मार्ट टिव्ही शाओमी सर्ज ओएसवर चालते, ज्यामुळे यूजर्सना शाओमीच्या स्मार्ट टीव्ही इंटरफेस, स्ट्रीमिंग अ‍ॅप्स आणि कनेक्टेड इकोसिस्टमच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश मिळतो.

Tech Tips: स्मार्टफोन यूजर्स सावधान! या सवयींमुळे लवकर फुल्ल होतं स्टोरेज… वेळीच सुधरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

ऑडियो आणि कनेक्टिविटी

ऑडिओबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच स्मार्ट टिव्हीमध्ये दोन स्पीकर देण्यात आले आहे, ज्यामधील एकाचे आउटपुट 10W पर्यंत आहे. याचा अर्थ या डिव्हाईसमध्ये एकूण 20W पर्यंत साउंड आउटपुट ऑफर केला जातो. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये दोन एचडीएमआई पोर्ट, दो यूएसबी-ए पोर्ट, AV इनपुट, इथरनेट LAN, DTMB/ॲनालॉग सिग्नल सपोर्ट, S/PDIF ऑडिओ आउटपुट आहेत.

Web Title: Redmi smart tv a50 energy efficiency level 1 launched read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • smart TV
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
2

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
3

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.