• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Galaxy F55 5g 12 Gb Ram Launching In India Price Leaked

Samsung गॅलेक्सी फोन F55 5 G आज भारतात येणार, 12GB Ram, 50 MP सेल्फी कॅमेरा

Samsung Galaxy f55 5g: Samsung चा धमाकेदार Galaxy फोन F55 5G आज भारतात लाँच होणार आहे, आणि लाँत होण्यापूर्वीच फोनच्या किंमतीबद्दल माहिती बाहेर आली आबे. किमतीसोबतच फोनचा प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेराचीही माहिती मिळाली असून जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2024 | 11:40 AM
Samsung गॅलेक्सी फोन F55 5 G आज भारतात येणार, 12GB Ram, 50 MP सेल्फी कॅमेरा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Samsung Galaxy F55 5G आज भारतात लाँचसाठी सज्ज झालाय. कंपनीने फ्लिपकार्टवर फोनचा टीझर रिलीज केला आहे असून हा फोन विगन लेदर फिनिशसह येणार आहे. फोनच्या टीझरसोबतच त्याच्या किंमतीबाबतही काही संकेत देण्यात आले आहेत. 

या फोनची किंमत 2X,999 रुपयांपासून सुरू होईल. त्यामुळे साधारण हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल असा अंदाज आहे. हा फोन या सेगमेंटमधील सर्वात हलका विगन लेदर फोन असल्याचे सांगण्यात आले आहे. लाँच होण्यापूर्वी फोनचा रंगही समोर आला आहे. फोन अ‍ॅप्ररीकॉट क्रश आणि रेसिन ब्लॅक कलर पर्यायांसह उपलब्ध केला जाईल असेही सध्या सांगण्यात येत आहे. 

[read_also content=”जुलैमध्ये लाँच होणार सॅमसंगचे हे फोन https://www.navarashtra.com/technology/samsung-galaxy-z-flip-6-and-galaxy-z-fold-6-will-be-launched-in-july-read-special-features-538470.html”]

काय असणार सुविधा

फोनमध्ये अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसर असेल आणि 12 GB पर्यंत रॅम असेल असे म्हटले जाते. या सॅमसंग फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट sAMOLED+ सह डिस्प्ले असेल.

किती असेल बॅटरी 

फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात येणार असल्याचे आता उघड झाले आहे. तसंच या फोनला 45W फास्ट चार्जिंग सपोर्टदेखील असणार आहे. 

[read_also content=”काही तासातच असे चार्ज होतात 5G मोबाईल https://www.navarashtra.com/technology/these-low-prices-5g-smartphones-are-charges-in-just-few-hours-538445.html”]

किती असेल डिस्प्ले

Samsung Galaxy F55 5G मध्ये FHD+ रिझोल्युशनसह मोठा 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन पंच-होल स्क्रीन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह ऑफर केला जाईल. हा फोन बॅटरी वाचवण्यासाठी आणि वेळ आणि सूचना दर्शविण्यासाठी ऑलवेज-ऑन फिचरदेखील सपोर्ट करेल.

कसा असेल कॅमेरा 

कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह मागील बाजूस ट्रिपल-रिअर कॅमेरा सिस्टम असेल. 

मुख्य लेन्सला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. याच्या कॅमेऱ्याने 4K व्हिडिओ शूट करता येऊ शकते. 

Web Title: Samsung galaxy f55 5g 12 gb ram launching in india price leaked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 27, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन
1

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…
2

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर
3

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

Samsung Unpacked 2026 ची तारीख झाली Leak, Galaxy S26 Ultra सह संपूर्ण S26 सिरीज याच महिन्यात लाँच
4

Samsung Unpacked 2026 ची तारीख झाली Leak, Galaxy S26 Ultra सह संपूर्ण S26 सिरीज याच महिन्यात लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Feb 03, 2026 | 08:11 PM
Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Feb 03, 2026 | 07:58 PM
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Feb 03, 2026 | 07:56 PM
IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

Feb 03, 2026 | 07:52 PM
”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

Feb 03, 2026 | 07:39 PM
“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

Feb 03, 2026 | 07:39 PM
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

Feb 03, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.