Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S25 Series Launch: 200 MP चा कॅमेरा अन्…; सॅमसंगने उडवली अन्य कंपन्यांची झोप, फीचर्स पहाच

Samsung Galaxy S25 Series Launch:आज सॅमसंग कंपनीचा Unpacked इवेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्स कंपनी जगासमोर सादर केली आहेत. या प्रॉडक्टमध्ये यूजर्सना अनेक नवनवीन फीचर्स मिळणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2025 | 12:45 AM
Samsung Galaxy S25 Series Launch: 200 MP चा कॅमेरा अन्...; सॅमसंगने उडवली अन्य कंपन्यांची झोप, फीचर्स पहाच

Samsung Galaxy S25 Series Launch: 200 MP चा कॅमेरा अन्...; सॅमसंगने उडवली अन्य कंपन्यांची झोप, फीचर्स पहाच

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy Unpacked Event: सॅमसंग ही जगातील एक मोठी टेक कंपनी आहे. सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन टेक प्रॉडक्ट लॉंच करत असते. दरम्यान आज सॅमसंग कंपनीचा Unpacked इवेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्स कंपनी जगासमोर सादर केली आहेत. यामध्ये कंपनीने आकर्षक अशी  Galaxy S25 सीरीज लाँच केली आहे. या सिरिजअंतर्गत Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल लाँच केले गेले आहेत. दरम्यान या मॉडेल्समध्ये ग्राहकांना कोणकोणती फीचर्स मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात.

सॅमसंग कंपनीने आपल्या Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत लाँच केले आहेत. या नवीन सिरीजमधील मोबाइलमध्ये अत्याधुनिक एआय फीचर आणि अनेक जबरदस्त अपडेट्स देण्यात आले आहेत. स्नॅपड्रॅगन ८ एलीट प्रोसेसर दिला आहे. यामधील अल्ट्रा मॉडेलमध्ये १ टीबीपर्यंत स्टोरेजचे पर्याय मिळणार आहेत. तीनही स्मार्टफोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

¡Aquí la nueva seie #GalaxyS25! 😍
.
.
.@SamsungMexico #GalaxyUnpacked #galaxys25ultra #smartphone pic.twitter.com/yjQ7HK1NAa

— Paréntesis.com (@parentesis) January 22, 2025

सॅमसंग Galaxy S25 सीरीजमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामध्ये एक लाईव्ह व्हिडिओ फीचर मिळणार आहे. मोबाइलमधील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने यामध्ये पर्सनल डेटा इंजिन हे अपडेट दिले आहे.

A true AI companion is coming.
Join us at #GalaxyUnpacked, now happening LIVE. #GalaxyAIhttps://t.co/hvqISxezgy

— Samsung Mobile (@SamsungMobile) January 22, 2025

तसेच Galaxy S25 सीरीजमध्ये लॉक स्क्रीनच्या खालील बाजूस Now Bar मिळणार आहे. हे फीचर आयफोनच्या डायनामीक फीचर प्रमाणे असणार आहे. यामध्ये यूजर्सना प्रत्येक दिवसाची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये अपकमिंग मीटिंग, रिअल टाइम अपडेटची माहिती मिळणार आहे.

काय आहेत फीचर्स?

सॅमसंग गॅलॅक्सी S25 सिरीजमध्ये 6.9 इंचाचा QHD+Dynamic AMOLED 2Xd डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये १२० एचझेडचा रिफ्रेश रेट मिळणार आहे. यामध्ये व्हिजन बूस्टर कलर टोनसारखे फिचर मिळणार आहे.

तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाईट प्रोसेसर मिळणार आहे. यामध्ये गॅलॅक्सी एआय सपोर्ट दिला आहे. तसेच या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड, २०० मेगापिक्सलचा वाईड, ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो आणि ऑप्टिकल झूम हे फिचर दिले आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Galaxy S25 मधील स्मार्टफोन्समध्ये १२ जीबी रॅम १ टीबी, १२+५१२ आणि १२+२५६ जीबी स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये चार्जिंगसाठी ५००० mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे. त्याला ४५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन अर्ध्या तासामध्ये ० ते ६० टक्के चार्ज केला जाऊ शकतो. कनेक्टिव्हीटीसाठी या स्मार्टफोन्समध्ये वायफाय आणि ब्लूटूथ v. ५.४ सपोर्ट देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोन्समध्ये आयपी ६८ हे रेटिंग प्राप्त झाले आहे.

Web Title: Samsung galaxy series unpacked event company launch s25 plus s25 and s25 ultra smartphone with ai and 200 mp camera features latest tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 12:18 AM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.