• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Launches Galaxy F55 5g Phone With Amazing Features In India

भारतात सॅमसंगकडून क्‍लासी Galaxy F55 5G फोन जबरदस्त फीचर्ससह लाँच!

सॅमसंग कंपनीने नवीन Galaxy F55 5G फोनला अखेर लाँच केले आहे. यातील धमाकेदार फीचर्स आता यूजर्सना याकडे आकर्षित करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2024 | 11:20 AM
भारतात सॅमसंगकडून क्‍लासी Galaxy F55 5G फोन जबरदस्त फीचर्ससह लाँच!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सर्वात प्रिमिअम गॅलॅक्‍सी एफ सिरीज स्‍मार्टफोन Galaxy F55 5G च्या लाँचची घोषणा केली. Galaxy F55 5G ची स्‍लीक व स्‍टायलिश आकर्षकता, तसेच प्रिमिअम वेगन लेदर फिनिश बॅक पॅनेल डिवाईसला लक्षवेधक बनवतात. Galaxy F55 5G सह सॅमसंग पहिल्‍यांदाच एफ-सिरीज पोर्टफोलिओमध्‍ये क्‍लासी वेगन लेदर डिझाइन असलेला स्‍मार्टफोन लाँच करणार आहे. हा मोबाईल सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍ले, शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन ७ जेन१ प्रोसेसर, ४५ वॅट सुपर-फास्‍ट चार्जिंग, अँड्रॉईड अपग्रेड्सचे चार जनरेशन्‍स आणि पाच वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स अशा सेगमेंट-अग्रणी वैशिष्‍ट्यांसह वरचढ ठरतो, ज्‍यामधून यूजर्स आगामी वर्षांसाठी नवीन वैशिष्‍ट्ये व सुधारित सुरक्षिततेचा लाभ घेऊ शकण्‍याची खात्री मिळते.

”Galaxy F55 5G सह सॅमसंग पहिल्‍यांदाच एफ सिरीजमध्‍ये क्‍लासी वेगन लेदर डिझाइनसह सॅडल स्टिच पॅटर्न सादर करणार आहे. क्‍लासी वेगन लेदर बॅक पॅनेलसह सॅडल स्टिच पॅटर्न व सोनेरी रंगामधील कॅमेरा डेकोमधून प्रिमिअम आकर्षकता दिसून येते. हा फोन एप्रीकोट क्रश व रेझिन ब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये येईल. तसेच सुपर एएमओएलईडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍ले, शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबत ओएस अपग्रेडच्‍या चार जनरेशन्‍सचे अद्वितीय प्रॉमिस आणि पाच वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स व नॉक्‍स सिक्‍युरिटी अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह सॅमसंगची ग्राहकांना उच्‍च दर्जाचा अनुभव देण्‍याची क्षमता दिसून येते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स डिव्हिजनचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

क्‍लासी वेगन लेदर डिझाइन

Galaxy F55 5G या वर्षातील त्‍याच्‍या विभागामधील सर्वात सडपातळ वेगन लेदर स्‍मार्टफोन असणार आहे. अचंबित करण्‍यास डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी मध्‍ये क्‍लासी वेगन लेदर फिनिशसह अचूकतेसह तयार करण्‍यात आलेले अद्वितीय सॅडल स्टिच पॅटर्न आहे. कॅमेरा डेको सोनेरी रंगामध्‍ये येते आणि त्‍यामधून प्रिमिअमनेस दिसून येते. एप्रीकोट क्रश व रेझिन ब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या स्‍मार्टफोनचे वजन फक्‍त १८० ग्रॅम आणि रूंदी अत्‍यंत स्‍लीक ७.८ मिमी आहे, ज्‍यामुळे वापरण्‍यास अत्‍यंत सुलभ आहे.

[read_also content=”रियलमीचा नवीन मोबाइल लाँच! 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, स्पेशल प्रोसेसर आणि किंमत फक्त 11,499 रुपये https://www.navarashtra.com/technology/realmi-launched-its-new-mobile-with-exclusive-features-539275.html”]

आकर्षक डिस्‍प्‍ले

६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍ले असलेला गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी ग्राहकांना आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि सुधारित व्‍युइंग अनुभव देतो. मोठ्या डिस्‍प्‍लेमध्‍ये १००० नीट्स उच्‍च ब्राइटनेस आहे आणि व्हिजन बूस्‍टर तंत्रज्ञान वापरकर्त्‍यांना प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्‍यांचे आवडते कन्‍टेन्‍ट सुस्‍पष्‍टपणे पाहण्‍याची खात्री देते. १२० हर्टझ रिफ्रेश रेट तंत्रज्ञान-प्रेमी जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांसाठी सोशल मीडिया सहजपणे स्‍क्रॉल करण्‍याची सुविधा देते.

शक्तिशाली प्रोसेसर

Galaxy F55 5G मध्‍ये ४ एनएम क्‍वॉलकॉम स्‍नॅपड्रॅगन ७ जेन१ प्रोसेसरची शक्‍ती आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते सहजपणे मल्‍टी-टास्‍क करू शकतात. अल्टिमेट गती आणि ५जी कनेक्‍टीव्‍हीटीसह वापरकर्ते कुठेही पूर्णपणे कनेक्‍टेड राहू शकतात, जलद डाऊनलोड्सचा अनुभव घेऊ शकतात, सुलभपणे स्ट्रिमिंग करू शकतात आणि विनाव्‍यत्‍यय ब्राऊजिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रोसेसर उच्‍च दर्जाचा ऑडिओ व व्हिज्‍युअल्‍ससोबत हाय-स्‍पीड कनेक्‍टीव्‍हीच्‍या माध्‍यमातून सुलभ मोबाइल गेमिंग अनुभव देते.

नाइटोग्राफी कॅमेरा

Galaxy F55 5G मध्‍ये हाय-रिझॉल्‍यूशन व कोणत्‍याही हालचालींशिवाय व्हिडिओज व फोटो कॅप्‍चर करण्‍यासाठी ५० मेगापिक्‍सल (ओआयएस) नो शेक कॅमेरा आहे, ज्‍यामुळे हात थरथरल्‍यामुळे किंवा नकळतपणे हालचालींमुळे फोटो ब्‍लर होण्‍याची शक्‍यता दूर होते. कॅमेरा सेटअपमध्‍ये ८ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड सेन्सर देखील आहे, यात नाइटोग्राफी आहे, जे यूजर्सना अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची खात्री देते, ज्‍याचे श्रेय बिग पिक्‍सल तंत्रज्ञानाला जाते. यामध्ये ५० मेगापिक्‍सल हाय रिझॉल्‍यूशन फ्रण्‍ट कॅमेरा आहे, ज्‍यामधून आकर्षक व सर्वोत्तम सेल्‍फीज काढता येतात.

सुपर-फास्‍ट चार्जिंग

Galaxy F55 5G मध्‍ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद देते. गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी वापकरर्त्‍यांना कनेक्‍टेड राहण्‍याची, मनोरंजनाचा आनंद घेण्‍याची आणि विनाव्‍यत्‍यय उत्‍पानदक्षम राहण्‍याची सुविधा देतो. यात ४५ वॅट सुपर-फास्‍ट चार्जिंग आहे, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होतो.

गॅलॅक्सी एक्‍स्‍पेरिअन्‍स

Galaxy F55 5G मध्‍ये दर्जात्‍मक, डिफेन्‍स ग्रेड नॉक्‍स सिक्‍युरिटी असेल, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनमधील गोपनीयता व सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही चिंता करण्‍याची गरज भासणार नाही. यामध्ये सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट देखील असेल. ही हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर एटॅक्‍सविरोधात सर्वसमोवशक संरक्षण देते.

गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह ग्राहक अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे, जसे वॉइस फोकस, जे आसपासचा आवाज कमी करत अद्भुत कॉलिंग अनुभव देते आणि क्विक शेअर वैशिष्‍ट्य, जे वापरकर्त्‍यांना दूर असताना देखील लॅपटॉप, टॅब अशा इतर कोणत्‍याही डिवाईसमधून त्‍वरित फाइल्‍स, फोटो व डॉक्‍युमेंट्स शेअर करण्‍याची सुविधा देते. तसेच, सॅमसंग गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी सह ओएस अपग्रेड्सचे चार जनरेशन्‍स आणि पाच वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स देत ग्राहक समाधानाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे, ज्‍यामधून यूजर्स आगामी वर्षांसाठी नवीन वैशिष्‍ट्ये व सुधारित सु‍रक्षिततेचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री मिळते.

Web Title: Samsung launches galaxy f55 5g phone with amazing features in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2024 | 11:18 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज 

नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज 

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.