• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Search Youtube Songs Using Ai Chatbot Mood Will Be Fresh

AI चॅटबोटचा वापर करून शोधा YouTube गाणी, मूडही राहील फ्रेश!

वापरकर्त्यांच्या सोयीसाठी Google व्दारे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर अनेक नवीन फीचर लाँच केले जातात. Google सध्या अशाच एका YouTube च्या नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर AI शी संबंधित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2024 | 11:47 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

YouTube हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेकजण YouTube वर शिक्षण, मनोरंजन, डान्स, सिनेमा, पॉडकास्ट, गाणी इत्यादी अनेक व्हिडीओ बघतात. अनेक सोशल मिडीया क्रिएटर्स त्यांच्या रोजच्या जिवनातील Blogs देखील YouTube वर शेअर करतात. अनेक क्रिएटर्स YouTube वरच अवलंबून असतात. आपल्याला देखील काही समस्या असेल किंवा कोणत्या गोष्टीविषयी माहिती शोधायची असेल तर आपण YouTube चा वापर करतो. जभरातील कोट्यावधी लोकांची YouTube ला पंसती आहे. त्यामुळे या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी Google व्दारे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर अनेक नवीन फीचर लाँच केले जातात.

Google ने नुकतेच YouTube वर Play, Sing,  Hum to Search असे फीचर लाँच केले होते. या सर्व फीचर्सना वापरकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर आता Google सध्या अशाच एका YouTube च्या नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर AI शी संबंधित आहे. ‘Ask for Music’ असे या नव्या AI चॅटबोटचे नाव असणार आहे. ‘Ask for Music’ या AI चॅटबोटचा वापर करून तुम्ही YouTube वर तुमच्या आवडीची गाणी अगदी सहज शोधू शकता. ‘Ask for Music’ हे AI चॅटबोट तुम्ही शोधत असलेल्या गाण्याच्या कलाकारांची देखील माहिती मिळू शकणार आहे. Google सध्या ‘Ask for Music’ हे AI चॅटबोट प्रायोगित तत्वावर लाँच करणार आहे. Google अद्याप या AI चॅटबोटवर काम करत आहे. Google चा हा प्रयोग यशस्वी झाल्यास Google चे YouTube वरील ‘Ask for Music’ ही पहिली पूर्ण AI सेवा असणार आहे. Google च्या नव्या फीचरबद्दल वापरकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

YouTube मध्ये सध्या दोन AI फीचर कार्यरत आहेत. ज्यामध्ये New Audio-Based Search आणि AI-Generated Playlist Cover यांचा समावेश आहे. New Audio-Based Search च्या मदतीने वापरकर्ते केवळ YouTube वरील माईकच्या साहाय्याने संबंधित व्हिडीओ शोध शकतात. तर AI-Generated Playlist Cover वापरकर्त्यांनी तयार केलेल्या प्लेलिस्टसाठी प्रतिमा तयार करण्यासाठी मदत करते.

Web Title: Search youtube songs using ai chatbot mood will be fresh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 11:47 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.