डीएसपी क्रिकेट करंडक (फोटो- सोशल मिडिया)
फोर्स इलेव्हन : २० षटकात ७ बाद १४१ धावा (निशांत ५८, वर्षित रेड्डी १५, महेंद्र प्रताप ११, जय तांबे २-३१, विशाल भैरमडगीकर १-१२) पराभूत वि. साई सत्यम क्रिकेट क्लब : ११.१ षटकात बिनबाद १४२ धावा (चित्तरंजन राय नाबाद १०१, विजयकुमार अय्यर नाबाद ३१); सामनावीर : चित्तरंजन राय
Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल
मायटी स्टार्स : २० षटकात ५ बाद २३२ धावा (सचिन सकट ६४, यश आगळवे ४८, सचिन नायर नाबाद २२, दिव्यांश नाबाद ३१, असित करंदीकर २-३६, निखिल कारभारी २-३९)वि. वि. पुणेरी स्ट्रायकर्स : २० षटकात ९ बाद १२४ धावा (निखिल कारभारी ३९, पियुष भाटिया ३४, सुदीप मिश्रा ११, सफल घीमरे ३-२४, सचिन सकट २-५, संदीप ताऊर २-२९); सामनावीर : सचिन सकट.
चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लब आणि बजरंग दल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अथर्व वानवे याने फटकावलेल्या ६१ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने सह्यांद्री किंग्ज् संघाचा ४५ धावांनी पराभव केला.
Ans: डीएसपी करंडक सहाव्या मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साई सत्यम क्रिकेट क्लब आणि मायटी स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून साखळी फेरीत आगेकूच केली.
Ans: चित्तरंजन रायने नाबाद १०१ धावांची शतकी खेळी करत साई सत्यम क्रिकेट क्लबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.






