Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणातील टेक कंपन्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय संधी? शारजाह सरकारचा WTITC सोबत करार

शारजाह सरकार आणि WTITC यांनी तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्यासाठी MoU केला आहे. संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पायलट प्रकल्पांपासून व्यावसायिकीकरणापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये ही भागीदारी काम करणार असून जागतिक तेलुगू टेक समुदायासाठी नव्या संधी उघडू शकतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 16, 2026 | 05:24 PM
तेलंगणातील टेक कंपन्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय संधी? शारजाह सरकारचा WTITC सोबत करार
Follow Us
Follow Us:
  • शारजाह सरकार आणि WTITC यांनी तंत्रज्ञान व नवोन्मेष सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
  • भागीदारीत संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रोटोटायपिंग आणि पायलट प्रकल्पांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
  • या सहकार्यामुळे जागतिक तेलुगू तंत्रज्ञान समुदायाला शारजाहमध्ये आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या नव्या संधी मिळू शकतात.
शारजाह सरकार आणि World Telugu Information Technology Council (WTITC) यांनी तंत्रज्ञान आणि नवनिर्माणासाठी सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीचा उद्देश शारजाहमधील संशोधन आणि नवोन्मेषाच्या एकोसिस्टमला जगभरातील तेलुगू तंत्रज्ञान समुदायाशी जोडणे हा आहे. त्यामुळे टेक कंपन्या, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

संशोधन आणि टेक्नोलॉजीवर हस्तांतरणावर भर

हा करार केवळ व्यावसायिक सहकार्यापुरता मर्यादित नसून Applied Research, Technology Transfer, Prototyping आणि Pilot Projects यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. युनिवर्सिटीज आणि बिझनेसेसमधील सहकार्य वाढवणे, नव्या कल्पनांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित करणे आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करणे यावरही भर दिला जाणार आहे. अशा सहकार्यामुळे संशोधनातून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळू शकतो.

सोनिक लहरींपासून विझवता येणार आग! हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी बनवले बिना पाण्याचे अग्निशमनयंत्र!

शारजाहकडे जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून पाहण्याची संधी

WTITC शी जोडलेल्या जागतिक तेलुगू तंत्रज्ञान समुदायासाठी शारजाह संशोधन, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्तारासाठी संभाव्य केंद्र म्हणून समोर येत आहे. या नेटवर्कमध्ये तंत्रज्ञ, टेक कंपन्या, उद्योजक आणि नवोन्मेषकांचा समावेश असल्याने दोन्ही बाजूंना कौशल्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवता येऊ शकते. स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठा, भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय संपर्क मिळण्याची शक्यता या करारामुळे वाढते.

SRTIP येथे झाला करार

या सामंजस्य करारावर Sharjah Research Technology and Innovation Park (SRTIP) येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. SRTIP चे Chief Strategy Officer डॉ. Fareed Mahmoud Abdalla Alameeri आणि WTITC चे Chairman Sundeep Kumar Makthala यांनी करारावर स्वाक्षरी केली. Sundeep Makthala यांच्या मते, या भागीदारीमुळे तंत्रज्ञान, संशोधन, प्रतिभा, ज्ञान आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंना व्यासपीठ मिळणार आहे.

छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! Amazon Pay-Kotak चे खास क्रेडिट कार्ड लॉन्च

या सहकार्यामुळे शारजाहच्या तंत्रज्ञान एकोसिस्टमला जागतिक तेलुगू समुदायाशी जोडण्याचा प्रयत्न जास्त मजबूत होणार आहे. भविष्यात संयुक्त संशोधन, पायलट प्रकल्प आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण यामधून प्रत्यक्ष परिणाम दिसण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Sharjah wtitc technology innovation partnership mou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • technology
  • Telangana

संबंधित बातम्या

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स
1

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स

सोनिक लहरींपासून विझवता येणार आग! हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी बनवले बिना पाण्याचे अग्निशमनयंत्र!
2

सोनिक लहरींपासून विझवता येणार आग! हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी बनवले बिना पाण्याचे अग्निशमनयंत्र!

Sports News:  भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन
3

Sports News: भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन

छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! Amazon Pay-Kotak चे खास क्रेडिट कार्ड लॉन्च
4

छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी खुशखबर! Amazon Pay-Kotak चे खास क्रेडिट कार्ड लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.