Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Hidden Button Tricks: फोनची 3 बटणं दाबण्याची योग्य ट्रिक माहीत आहे? ‘या’ Featuresमुळे काम होईल झटपट पटापट

Smartphone Hidden Button Tricks: एक फोन बंद करण्याचे त्या बटणाचं एवढचं काम आहे असे आपल्याला वाटते. परंतू त्या तीन बटणांमध्ये एक सिक्रेट ट्रिक्स वापरलेली आहे. त्याने तुमचे काम एकदम सोपे करते, चला मग बघूया काय-काय काम करते हे तीन बटण...

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 12:50 PM
Smartphone Hidden Button Tricks: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Smartphone Hidden Button Tricks: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

आपण फोन दिवसभर वापरतो मात्र त्याच फोनच्या फिचरला किती पाहतो. फोनच्या बाजूला तीन बटणे असतात. एक आवाज कमी जास्त करायचं, एक फोन बंद करण्याचे त्या बटणाचं एवढचं काम आहे असे आपल्याला वाटते. परंतू त्या तीन बटणांमध्ये एक सिक्रेट ट्रिक्स वापरलेली आहे. त्याने तुमचे काम एकदम सोपे करते, चला मग बघूया काय-काय काम करते हे तीन बटण…

1. Emergency SOS फिचर

महिलांना आणि वयस्कर व्यक्तींना अडचणींच्या काळासाठी हा सर्वात महत्त्वाचा फीचर आहे. कधी कोणत्याही अडचण किंवा संकट आले हा फीचर तुमचे प्राण वाचू शकले. त्यासाठी फोन बंद करण्याच्या बटणांवर तीनवेळा दाबा. त्यामुळे तुमचं थेट लोकेशन जवळच्या व्यक्तींला तसेच 112 नंबर म्हणजेच पोलिसांना जाईल. यामुळे नक्कीच तुम्हाला मदत मिळू शकेल. आज फोनमध्ये ही सेंटिग ऑन करुन ठेवा. Smartphone Hidden Button Tricks:

2. लॉक न उघडताच कॅमेरा चालू

कधी-कधी असे होते की, एखादा सीन आपल्या समोर येते त्याचा फोटो आपल्याला काढायचा असतो मात्र, फोन अनलॉक करा, कॅमेरा शोधा, तोपर्यंत तो क्षण निघून जातो. यासाठी एक शॉर्टकट आहे. फोनची स्क्रीन बंद असतानाच व्हॉल्यूम डाउनचं बटण दोनदा दाबा. कॅमेरा डायरेक्ट चालू होईल. ही ट्रिक्स अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीमध्ये हे काम करतं. आयफोनवाल्यांनी त्याच्या फोनचे तर त्यांचं Action बटण पण कॅमेऱ्यासाठी सेट करू शकतात.

3. एका हाताने भारी फोटो काढा

मोठा मोबाईल असल्यावर एका हाताने सेल्फी काढणं खूप अवघड जातं. स्क्रीनवरच्या बटणाला हात लावला की फोन हलतो आणि फोटो खराब येतो.त्यापेक्षा सोपी पद्धत आहे. कॅमेरा चालू असताना व्हॉल्यूमचं दोन्ही बटणांपैंकी कोणत्याही एका बटणांवर क्लिक करा. तुमचा फोटो नक्की चांगला येईल. तेच बटण जोरात दाबून ठेवले तर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल.

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील

4. सेकंदात स्क्रीनशॉट काढा

स्क्रीनशॉट काढण्यासाठी अजूनही तुम्ही 3 बोटांनी स्वाइप करत असाव तर त्यापेक्षा सरळ पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकत्र दाबूव ठेवा. एका सेकंदात स्क्रीनशॉट निघेल.आणि काही फोनमध्ये पॉवर बटण आणि व्हॉल्यूम अप बटण एकत्र दाबलं तर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होतं. सेटिंगमध्ये जाऊन हे तुम्ही चेक करू शकता.

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

5. फोन हँग झाला तर काय करायचं?

फोन जास्त वापरला किंवा रॅम फुल झाली की फोन हँग होतो. स्क्रीन पूर्णपणे बंद पडते, काहीच काम करत नाही. अशा वेळी घाबरुन न जाता पॉवर बटण आणि व्हॉल्यूम अप बटण एकत्र 10 ते 15 सेकंद दाबून ठेवा. त्यामुळे फोन जबरदस्तीने बंद होऊन परत चालू होते. याला Force Restart असे म्हणतात. तुमचा हँग झालेला फोन लगेच ठीक होईल.या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत पण खूप कामाच्या आहेत. कंपनीने या मुद्दामहून दिल्या आहेत जेणेकरून आपला वेळ वाचेल. तुम्ही पण तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन बटन शॉर्टकटमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी तुमच्यानुसार सेट करू शकता. एकदा करून बघा, मोबाईल वापरणं अजून सोपं वाटेल.

Web Title: Smartphone button tricks hidden features emergency sos camera screenshot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.