Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत

तुम्हाला यूट्यूब प्रिमियम मेंबरशीपसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि विनामूल्य यूट्यूब प्रिमियमचा आनंद घेता येईल. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. आता तुम्ही जाहिरातीशिवाय यूट्यूब व्हिडीओ पाहू शकला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2024 | 08:54 AM
YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत

YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत

Follow Us
Close
Follow Us:

व्हिडीओ स्ट्रीमइंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचा जगभरात वापर केला जातो. यूट्यूबवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. ज्यामध्ये रेसिपी, एज्युकेशन, स्पोर्ट्स, एन्टरटेन्मेंट, यांचा समावेश केला जाऊ शकतो. यूट्यूबवर तुम्हाला सर्व काही केवळ एका क्लिकवर उपलब्ध होते. पण यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना खूप जाहिराती पहव्या लागतात. यामुळे व्हिडीओ पाहताना खूप वैताग येतो.

Google Pixel 9a: कधी लाँच होणार गुगलचा नवीन स्मार्टफोन? नवीन अपडेट आलं समोर

तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूबवर व्हिडीओ पाहायचे असतील तर तूम्ही यूट्यूब प्रिमियम मेंबरशीप खरेदी करू शकता. पण प्रचंड किमतीमुळे ही मेंबरशीप खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका ब्राऊझरबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला फ्रिमध्ये यूट्यूब प्रिमियमचा आनंद देणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

विनामूल्य घ्या यूट्यूब प्रिमियमचा आनंद

तुम्हाला यूट्यूब प्रिमियम प्रमाणे व्हिडिओ पाहायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तथापि, असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही एक रुपयाही खर्च न करता यूट्यूब प्रिमियम प्रमाणे जाहिरातमुक्त कंटेंट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. होय, तुम्हाला यूट्यूब प्रिमियम मेंबरशीपसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि विनामूल्य यूट्यूब प्रिमियमचा आनंद घेता येईल.

हा ब्राउझर वापरा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Brave Incognito Browser डाउनलोड करू शकता. हा ब्राऊझर तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी मदत करणार आहे. ब्रेव्ह (ब्रेव्ह प्रायव्हेट वेब ब्राउझर, व्हीपीएन) हे एआय सह ॲडब्लॉक व्हीपीएन आहे. ब्रेव्ह ब्राउझर पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही टेन्शन फ्री वापरू शकता. ब्रेव्ह ब्राउझर कसे कार्य करते ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.

भन्नाट कॅमेरा वैशिष्ट्यासह लवकरच लाँच होणार OnePlus Ace 5 Mini, मिळणार हे खास फीचर्स

  • ब्रेव्ह प्रायव्हेट वेब ब्राउझर उपयुक्त आहे.
  • तुम्ही Play Store वरून Brave Private Web Browser ॲप डाउनलोड करू शकता.
  • ॲप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन करा.
  • आता तुम्ही क्रोम ब्राउझरऐवजी ते वापरा.
  • Brave Private Web Browser च्या सर्च वर जा आणि YouTube टाइप करा.
  • यानंतर यूट्यूबच्या होम पेजवर जाऊन तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
  • जर तुम्हाला हा वेब ब्राउझर डीफॉल्ट ब्राउझर बनवायचा नसेल, तर तुम्हाला ॲपच्या मेनूमध्ये जाऊन Add To Home Screen वर टॅप करावे लागेल.
  • यानंतर हे ॲप YouTube वर जाहिरातमुक्त अनुभव देण्यासाठी पूर्णपणे तयार होईल.

ॲड ब्लॉकर ॲप काम करेल

गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲड ब्लॉकर ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यांना काही परवानग्या आवश्यक आहेत. हे केल्यानंतर, जाहिराती मोठ्या प्रमाणात ब्लॉक केल्या जातात. ॲडवे ॲपचा वापर जाहिराती ब्लॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. Adblock Plus हे देखील असेच एक ॲप आहे, जे तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय जाहिरातमुक्त अनुभव देऊ शकते. Adguard ॲपही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे ॲप ऍक्सेस करायला खूप सोपे आहे आणि त्याचा यूजर इंटरफेसही सोपा आहे.

Web Title: Tech guide you can enjoy youtube premium video in free know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.