
Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्सचा नेव्हर लिव्ह टिममेट टास्क आधारित ईव्हेंट आहे. सोप्या शब्दांत साांगायचे झाले तर या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 2000 गोल्ड प्रमुख रिवॉर्ड म्हणून मिळणार आहेत. यामध्ये हार्टरॉकर बॅकपॅक आणि टॉन्टिंग स्माईल वेपन लूट क्रेट देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)